बेघर आई-मुलांना पाहून सोनू सुदचं हृद्य पिळवटलं, अशी करणार मदत
बेघर कुटुंबाला सोनु सूद देणार घर
Jul 20, 2020, 01:35 PM ISTभाईंदरमधली १३४ कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ
भाईंदरमधली १३४ कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ
Apr 3, 2018, 11:22 PM IST'आयुक्त म्हणतात 3 महिन्यांत प्रश्न सोडवतो... मुख्यमंत्री म्हणतात वर्ष लागेल'
बुधवारी दिव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी, भाषणाच्या सुरुवातीलाच दिव्याच्या बेघर रहिवाश्यांच्या समस्यांना राज ठाकरेंनी हात घातला. परप्रांतीय मतांवर भाजपचा डोळा असल्याचं टाकत पुन्हा एकदा त्यांनी परप्रांतीयांचा मुद्दा उचलून धरला.
Feb 15, 2017, 08:45 PM ISTऐन दिवाळीत सीमेवरील नागरिकांना बेघर होण्याची वेळ
ऐन दिवाळीत सीमेवरील नागरिकांना बेघर होण्याची वेळ
Oct 28, 2016, 04:44 PM ISTऔरंगाबाद - 124 कुटुंब झाले बेघर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2016, 08:43 PM ISTमाजी आमदार आहे, पण बेघर आहे
आमदार आणि बेघर असं शक्यच होणार नाही, कर्नाटकातील दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील एक माजी आमदार आज बेघर आहे, त्याच्याकडे स्वत:चं घर नाही. कर्नाटकातील बाकिला हुक्रप्पा १९ महिने आमदार होते, मात्र हुक्रप्पांकडे स्वतःचे घरही नाही.
Jun 13, 2016, 01:04 AM ISTबालशौर्य पुरस्कार विजेता होणार बेघर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 11:42 PM IST'ते' ७० कोटी पडून... थंडीतही बेघरांना रस्त्याचाच सहारा!
मुंबईत रस्त्यांवर , फूटपाथवर झोपणाऱ्या बेघर लोकांसाठी रात्र निवारे उभारण्यासाठी केंद्र सरकारने बीएमसीला दोन वर्षापूर्वी ७० कोटी रूपये दिलेत. मात्र बीएमसी ही योजना कागदावरच ठेवलीय. ज्यामुळं बेघरांना रस्त्याचाच सहारा घ्यावा लागतोय..
Jan 9, 2016, 11:39 AM ISTचीनमध्ये वादळाचा धुमाकूळ, लाखो लोक बेघर
चानहोम या वादळाने चीनच्या झेजियांग तसेच झियांगसू या दोन प्रांतात धुमाकूळ घातला आहे.
Jul 13, 2015, 02:01 PM ISTपिंपरीतील ११०० कुटुंबीय घरांपासून वंचित, कर्जाचा बोजा कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 10:00 PM ISTबेघर होणाऱ्या कुटूंबांचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 09:45 AM IST...या `राजयोग्यां`ना मिळालाय मुख्यमंत्री कोट्याचा `आशिर्वाद`
मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून डबल फ्लॅट घेतलेल्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
May 3, 2014, 07:09 PM IST