अर्थसंकल्प २०१८ : रेल्वे भाडेवाढीची शक्यता कमी, सुविधांवर असेल जोर!
२०१९ मध्ये होत असलेल्या निवडणुकांपूर्वी मोदी सरकार द्वारे सादर होत असलेल्या अंतिम बजेटमध्ये रेल्वेला काय मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.
Feb 1, 2018, 08:57 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : सर्वसामान्यांना जेटलींच्या बजेटमधून आहेत या अपेक्षा!
अर्थमंत्री अरुण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचं बजेट आज सादर करणार आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या बजेटला खूप महत्व प्राप्त झालं आहे.
Feb 1, 2018, 08:13 AM ISTनवी दिल्ली | शरद पवार | सोनिया गांधी | भाजप सरकार उलथवून टाकण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 04:28 PM ISTशरद पवारांच्या घरी उद्या विरोधकांची बैठक
उद्या शरद पवारांच्या घरी विरोधकांची बैठक बोलवण्यात आली आहे.
Jan 31, 2018, 10:22 AM IST३ लाखांपर्यंतचं उत्पन्न होऊ शकतं टॅक्स फ्रि, कंपनी करातही कपातीची शक्यता
उद्योग आणि आर्थिक क्षेत्राच्या तज्ञांचं म्हणनं आहे की, आगामी बजेटमध्ये करमुक्त इन्कमची सीमा अडीच लाखाहून वाढवून ती लाख केली जाऊ शकते.
Jan 31, 2018, 08:08 AM ISTफेब्रुवारीपासून सरकारी विभागाला खरेदी करता येणार नाही!
येत्या १ फेब्रुवारीपासून राज्यात कुठल्याही सरकारी खात्याला कुठलीही खरेदी करता येणार नाही, असा आदेशच राज्य सरकारनं काढलाय. येत्या १ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
Jan 30, 2018, 09:50 PM ISTधर्मा पाटील मृत्यू : भाजप आमदार गोटेंचा सरकारला घरचा आहेर
शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येला भूमाफिया कारणीभूत असून त्यांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.
Jan 30, 2018, 08:54 PM ISTफायद्यासाठी रावल यांनी जमीन खरेदी केल्याचा विरोधकांचा आरोप
विखरण येथील औष्णिक वीज प्रकल्पासाठी जमीन अधिसूचित करण्यात आल्यानंतर एका शेतक-याकडून २ हेक्टर शेती खुद्द पर्यटन मंत्री आणि स्थानिक आमदार जयकुमार रावल यांनीच खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jan 29, 2018, 03:27 PM ISTधर्मा पाटील मृत्यू प्रकरण : विरोधकांचा सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल
मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा अखेर मृत्यू झालाय. विष प्राशन केल्यानंतर पाटील यांच्यावर मुंबईतल्या जेजे रुग्णालायात उपचार सुरु होते.
Jan 29, 2018, 12:04 PM ISTधर्मा पाटील यांची आत्महत्या नव्हे तर हत्या - राजू शेट्टी
धर्मा पाटील यांच्या मृत्युसाठी पुनर्वसन अधिकारी आणि सरकार जबाबदार आहे. अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केलीये.
Jan 29, 2018, 09:20 AM ISTया महाविद्यालयात घेतली भाजपला मत न देण्याची शपथ
मध्य प्रदेशात एका महाविद्यालयामध्ये चक्क भाजपाला मत देऊ नये, अशी शपथ देण्यात आलीये. इटारसीमधल्या ITI विजयलक्ष्मीमध्ये हा प्रकार घडलाय.
Jan 29, 2018, 09:06 AM ISTआजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरूवात होईल. कोविंद यांचं हे पहिलंच अभिभाषण असणार आहे.
Jan 29, 2018, 07:59 AM ISTशेतक-यांची कर्जमाफी ऐतिहासिक असल्याचा दावा खोटा
राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी ऐतिहासिक असल्याचा दावा खोटा असून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप काँग्रेसने केलाय.
Jan 26, 2018, 08:41 AM ISTभाजप पतंजलीवर मेहरबान, धनंजय मुंडेंची जोरदार टीका
भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या उद्योगाची भरभराट झाली असून आता पतंजलिची उत्पादन महाराष्ट्र सरकारचं विकणार आहे.
Jan 22, 2018, 01:04 PM ISTरामदेव बाबांची उत्पादनं ‘आपलं सरकार’वर, राज्य सरकार पतंजलीवर मेहरबान
भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलिच्या उद्योगाची भरभराट झाली असून आता पतंजलीची उत्पादन महाराष्ट्र सरकारचं विकणार आहे.
Jan 22, 2018, 10:14 AM IST