भारत आणि चीनच्या सैनिकांत धक्काबुक्की
भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या तणावानंतर आता एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत भारत-चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं दिसत आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
Aug 19, 2017, 07:35 PM ISTडोकलाम प्रकरणात भारताचा मोठा विजय, चीन मागे हटण्यास तयार
भारत आणि चीनमध्ये डोकलाममध्ये सुरू असलेल्या वादाला एक नवीन वळण लागले आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारताला या प्रकरणात कुटनितीमध्ये विजय मिळताना दिसत आहे.
Aug 10, 2017, 04:08 PM ISTडोकलाम तणाव : सीमेवरील गावं खाली करण्याचे भारतीय सैन्याचे आदेश
डोकलाम सीमेवरुन भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सातत्याने तणाव वाढत आहे. या देशांत १६ जूनपासून वाद निर्माण झालाय. भारत हा वाद सोडविण्यासाठी चर्चा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, चीनकडून सातत्याने उलट-सुलट वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. त्यामुळे तणावात अधिक भर पडत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने सीमेवरील गावे खाली करण्याचे आदेश दिलेत.
Aug 10, 2017, 03:00 PM ISTभारतीय सैन्याने ९६ तासांत १३ दहशतवाद्यांचा केला खात्मा
भारतीय सैन्यानं 96 तासात घुसखोरी करणा-या 13 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. पाकिस्तानातून काश्मीर खो-यात होत असलेली घुसखोरी भारतीय सैन्यानं उधळून लावलीये..
Jun 11, 2017, 11:56 AM ISTभारतीय सैनिकांनी POKतील दहशतवाद्यांचे 7 तळ केले उद्धवस्त
काल रात्री सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतावादी कारवाया रोखण्यासाठी पाकला जोरदार झटका दिला आहे. लाईन ऑफ कंट्रोलच्या पलिकडे असणारे सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत.
Sep 29, 2016, 01:51 PM ISTभारतासमोर पाकिस्तान तर 'बच्चा है जी'?
भारत आणि पाकिस्तान शेजारी देश... पण भारतीय सैन्य पाकिस्तानच्या सैन्यापेक्षा कित्तेक पटीनं उत्तम असल्याचं स्वीत्झर्लंड क्रेडिट स्वीस संस्थेनं सांगितलं.
Oct 5, 2015, 03:52 PM ISTअमेरिका,पाकिस्तानला मागे टाकत इंडियन आर्मीचं फेसबुक पेज टॉपवर
सोशल नेटवर्किंग साइट असलेल्या फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय होण्याचा मान भारतीय लष्करानं दुसर्यांदा पटकावला आहे. सीआयए, एफबीआय, नासा यासारख्या नामांकित विदेशी सरकारी संस्थांच्या फेसबुक पेजला मागे टाकत भारतीय लष्कराने आपल्या फेसबुक पेजवर तब्बल २९ लाख लाइक्स मिळविले आहेत.
Aug 10, 2015, 09:33 AM ISTव्हिडिओ: असं घडलं ऑपरेशन 'गर्व', पाकिस्तान-चीनसाठी इशारा
भारत-म्यानमार सीमेवर दहशतवाद्यांविरोधात सैन्याचं ऑपरेशन गर्व खूप गुप्तपणे केलं गेलं. भारतीय कमांडोंनी दहशतवाद्यांचे दोन कॅम्प उद्ध्वस्थ करत १५ अतिरेक्यांना कंठस्नान घातलं.
Jun 10, 2015, 04:41 PM ISTम्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान
म्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान
Jun 10, 2015, 03:19 PM ISTम्यानमारमध्ये जाऊन भारतीय जवानांनी घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला
भारतीय सैन्यानं असं काम केलंय ज्यामुळं सर्व भारतीयांचा उर अभिमानानं भरून आलाय. जवानांनी पहिल्यांदा देशाबाहेर जावून मोठी कारवाई केलीय. म्यानमारच्या सैन्यासोबत संयुक्त कारवाई करत दशतवाद्यांना कंठस्नान घातलं आणि मणिपूर हल्ल्याचा बदला घेतला.
Jun 9, 2015, 08:09 PM IST'भारतीय सैन्याकडे दारुगोळ्याची कमतरता'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2015, 08:47 AM ISTयेमेनमधून सुखरूप परतलेले भारतीय
Apr 2, 2015, 02:49 PM ISTयेमेनमधून ३५८ भारतीय सुखरूप मायदेशी परतले
येमेनच्या युद्धभूमितून २५८ भारतीय नागरीक सुखरूप मायदेशी परतले आहेत. त्यातील १६८ नागरीक कोचीला आणि १९० नागरीक मुंबई विमानतळावर आज पहाटे पोहोचले.
Apr 2, 2015, 08:35 AM IST