भारतीय

दिवाळीत भारतीयांचा 'मेड इन चायना'ला दणका

दिवाळीत भारतीयांचा 'मेड इन चायना'ला दणका

Nov 1, 2016, 07:29 PM IST

दिवाळीत भारतीयांचा 'मेड इन चायना'ला दणका

यंदाच्या दिवाळीत चायनीज वस्तूंच्या विक्रीत तब्बल 60 टक्क्यांनी घट झाली आहे. The Confederation of All India Traders ने हा अहवाल दिला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन कधीच भारताची साथ देत नाही, उलट चीनचा बहुतेकवेळा पाकिस्तानलाच पाठिंबा असतो.

Nov 1, 2016, 01:54 PM IST

बराक ओबामांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाउसमधील ओव्हल कार्यालयात पहिल्यांदा दिवा लावून दिवाळी साजरी केली आणि अशी आशा व्यक्त केली की येणाऱया पुढच्या नेत्यांनी देखील ही पंरपरा कायम ठेवावी. 

Oct 31, 2016, 01:21 PM IST

103.5 कोटी भारतीय वापरतात मोबाईल, एअरटेलचे ग्राहक सर्वाधिक

भारतामध्ये तब्बल 103.5 कोटी नागरिक मोबाईल वापरत आहेत. ट्रायनं जून महिन्यापर्यंतची देशातली मोबाईल आणि लँडलाईन वापरणाऱ्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे.

Sep 10, 2016, 09:46 PM IST

केपटाऊन ते कैरो... प्रथमच भारतीयांच्या टप्प्यात

वन्यजीवन पर्यटन क्षेत्रात १९९३ पासून आगळ्या वेगळ्या सफारी आयोजित करणाऱ्या 'दामले सफारीज'तर्फे यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर केपटाऊन ते कैरो अशा रोमांचक दौऱ्याचे आयोजन केले आहे.

Sep 2, 2016, 03:54 PM IST

सिंगापुरात 13 भारतीयांना 'झिका'ची लागण

सिंगापूर शहरात राहणाऱ्या 13 भारतीय नागरिकांना 'झिका' विषाणूची लागण झाली आहे. याबाबतची माहिती भारतीय दुतावासाकडून अधिकृत मिळाली आहे.

Sep 1, 2016, 03:13 PM IST

लवकरच सर्व नागरिकांना मिळणार ई-पासपोर्ट

सरकार लवकरच नव्या पिढीसाठी ई-पासपोर्ट जारी करणार आहे. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अनेक फिचर्स उपलब्ध आहे. ज्यामध्ये बायोमेट्रिक डिटेल्स उपलब्ध होणार आहे.

Jul 28, 2016, 04:01 PM IST

पाकिस्तानातील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मुलांना मायदेशी बोलवलं

भारतानं पाकिस्तानातल्या आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना मायदेशी परत पाठवण्याचे आदेश जारी केले आहेत. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसात निर्माण झालेली तणाव पूर्ण परिस्थिती आणि पाकिस्तानकडून त्याविषयी आलेल्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र खात्यानं हे निर्देश दिले आहेत. 

Jul 26, 2016, 11:31 AM IST

भारतीय मुस्लिमांचा दहशतवादाविरुद्ध एल्गार!

नाशिक शहरात मुस्लिम समाजाने दहशतवादाविरोधात एल्गार पुकारलाय.

Jul 26, 2016, 10:11 AM IST

सौदीत क्षुल्लक कारणावरून भारतीयाची निर्घृण हत्या

सौदी अरेबियात एका भारतीयाची क्षुल्लक कारणावरून गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. 

Jul 16, 2016, 03:32 PM IST

दक्षिण सुदानमधून 156 भारतीयांची सुटका

दक्षिण सुदानमधून भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सुटका झालेले 156 नागरिक इंडियन एअरफोर्सच्या विमानानं भारतात दाखल झालेत.

Jul 15, 2016, 07:56 PM IST

ढाक्यातील हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू

ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यात भारतीय तारिषी जैन हिचा मृत्यू झाला आहे. मूळचं उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादचं असणारं तारिषीचं कुटुंब आता ढाक्यात राहतं. 

Jul 2, 2016, 10:23 PM IST