टीम इंडियाने विजय मिळवताच विराट करणार धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरी वन-डे मॅच जिंकल्यास टीम इंडिया सीरिज आपल्या खिशात घालेल. त्यासोबतच कॅप्टन विराट कोहली याच्या नावावर एक रेकॉर्ड होणार आहे.
Sep 24, 2017, 01:42 PM ISTINDvAUS: हा ऑस्ट्रेलियन प्लेअर टीम इंडियाला देणार झटका?
दोन मॅचसमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन टीमने विजयासाठी नवा प्लॅन आखला आहे.
Sep 23, 2017, 11:01 PM ISTINDvAUS: मॅचपूर्वी मध्यप्रदेश क्रिकेट बोर्डाची वेबसाईट झाली हॅक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरी वन-डे मॅच रविवारी खेळली जाणार आहे. मात्र, या मॅचपूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Sep 23, 2017, 09:53 PM ISTINDvAUS: सेंच्युरी न करताही विराटने रचला हा रेकॉर्ड
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने ऑस्ट्रेलियाविरोधात सेंच्युरी केली नाही मात्र, तरीही त्याने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
Sep 21, 2017, 08:07 PM ISTINDvAUS: हार्दिक पांड्या थोडक्यात बचावला (पाहा व्हिडिओ)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळण्यात आलेल्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे.
Sep 21, 2017, 06:54 PM ISTVIDEO: कोलकाता वन-डे मॅचपूर्वी धोनीने चालवली बंदूक
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याने बुधवारी बंदूक हातात घेतल्याचं पहायला मिळालं.
Sep 20, 2017, 11:19 PM ISTटीम इंडियाच्या प्रॅक्टीसमध्ये पावसाचा अडसर
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी वन-डे मॅच गुरुवारी खेळली जाणार आहे. मात्र, असे असतानाही बुधवारी टीम इंडियाने प्रॅक्टीस केली नाही आणि त्याचं कारणंही तसचं आहे.
Sep 20, 2017, 08:52 PM ISTधोनी संदर्भात मायकल क्लार्कने केलं मोठं वक्तव्य
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. धोनीचा हा फॉर्म पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मायकल क्लार्क याने एक मोठं वक्तव्य केलं आहे.
Sep 20, 2017, 07:52 PM ISTभारत-ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये येऊ शकतो 'हा' अडथळा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ सप्टेंबरपासून सीरिज सुरु होणार आहे. मात्र, ही सीरिज सुरु होण्यापूर्वी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.
Sep 16, 2017, 02:33 PM ISTऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणं सोपं नसेल - सौरव गांगुली
टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या सीरिजसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.
Sep 14, 2017, 12:25 PM ISTभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याआधी घडला मजेशीर किस्सा
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बंगळुरु टेस्ट सर्वांसाठी मजेची ठरली होती. इशांत शर्माचा चेहरा या टेस्टमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथसोबत वाद झाल्यानंतर कोणीही हसाय पासून स्वत:ला रोखू नाही शकलं.
Mar 16, 2017, 10:29 AM ISTऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टेस्टला आजपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रांचीमध्ये ही पहिल्यांदा टेस्ट मॅच होत आहे.
Mar 16, 2017, 10:10 AM ISTभारताच्या पराभवासाठी हे २ जण आहेत जबाबदार
ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. भारतीय टीमच्या या पराभवासाठी कोण जबाबदार आहे? पण भारतीय संघाचा पराभव करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी २ भारतीयांचीच मदत घेतली.
Feb 26, 2017, 10:15 AM ISTऑस्ट्रेलियन फॅन्सने केला विराट कोहलीचा अपमान
विराट कोहली या जगातील सर्वात श्रेष्ठ खेळांडूच्या यादीत आज समाविष्ट झाला आहे. क्रिकेट जगतात त्याने मिळवलेलं यश आणि त्याची चांगली कामगिरी हे अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनाला भिडणारी आहे.
Aug 4, 2016, 11:55 AM ISTसेमीफायनल आधी अमिताभ यांनी गेलला काय म्हटलं
भारत-वेस्ट इंडिज यांच्यामध्य़े सेमीफायनल रंगणार आहे. दोन्ही ही संघ मुंबईत दाखल झाले आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेल याने अमिताभ बच्चन यांना भेटण्याची इच्छा वर्तवली आणि त्यांच्या घरी पोहोचला.
Mar 29, 2016, 05:27 PM IST