भिवंडीतल्या खड्ड्यांमुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
भिवंडी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे एका शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागण्याची घटना घडली आहे.
Aug 2, 2017, 08:30 PM ISTजीएसटीचा भिंवडीतील यंत्रमाग उद्योगाला मोठा फटका
देशभरात एक जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीप्रणाली आज एक महिना पूर्ण झालाय. मात्र, भिवंडी शहरातल्या ८० टक्के उद्योगांना नव्या करप्रणालीनं फटका बसला असून शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली.
Aug 1, 2017, 02:49 PM ISTभिवंडी - नागपंचमीच्या दिवशी सापाची सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2017, 10:03 PM ISTभिवंडीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य
भिवंडीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य
Jul 26, 2017, 10:47 AM ISTभिवंडीत केमिकल गोडाऊनला भीषण आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 06:22 PM ISTभिवंडीत आंतरराष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू
येथील आंतरराष्ट्रीय पातळीवरील लंगडी खेळाडूचा मृत्यू झाला. रेहान अकील शेख असं या खेळा़डूचं नाव आहे.
Jul 13, 2017, 08:28 AM ISTटेम्पोने तीन विद्यार्थ्यांना चिरडले
शहरालगत खोणीमध्ये मदरसामध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या तीन ८ ते ९ वर्षीय तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने धडा देऊन चिरडल्याने एकाच मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.
Jul 7, 2017, 01:00 PM ISTभिवंडीत जुन्या घराचे सिमेंटचे छत कोसळून मुलीचा मृत्यू
शहरातील पद्मनगर परिसरात असलेल्या एका जुन्या घराचे सिमेंटचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका ९ वर्षीय मुलीचा उपचारा पूर्वीच जागीच मृत्यू झाला आहे.
Jul 7, 2017, 12:00 PM ISTभिवंडीमध्ये केमिकल गोडाऊनला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2017, 03:13 PM ISTभिवंडीमध्ये पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2017, 09:24 PM ISTभिवंडीत पोलीस-वकील यांच्यात बाचाबाची...
भिवंडी न्यायालयाची संरक्षण भिंत सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यलयाच्या वाढीव जागेसाठी परवानगी न घेता तोडण्यात आल्याने वकील संघटना आणि भिवंडी पश्चिम विभागाच्या एसीपीमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे.
Jun 9, 2017, 04:14 PM ISTभिवंडीत सर्वात लहान २३ वर्षीय उच्चशिक्षित रिशीका विजयी
निवडणुकी आल्या की घराणेशाही किंवा पैसावर तिकीट विकत दिली जातात. यामुळे चांगली पात्रता असलेले उम्मेदवार फारच कमी दिसतात. परंतु सध्या भिवंडीमध्ये चित्र जरा उलटे दिसले. सर्वात लहान २३ वर्षीय उच्चशिक्षित रिशीका विजयी झाली.
May 28, 2017, 10:21 PM ISTकाँग्रेस पक्ष ठरला भिवंडीचा सुल्तान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2017, 08:19 PM ISTभिवंडीत काँग्रेसची एकहाती सत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2017, 06:21 PM IST