औरंगाबादमध्ये रस्त्यांच्या कामावरून शिवसेना-भाजपमध्ये सामना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 08:19 PM IST'महिलांचा सन्मान कपड्यांच्या लांबीवर अवलंबून नाही'
महिलांच्या कपड्यांवर आणि अंगप्रदर्शनावर अनेक चर्चा होताना दिसतात. याच विषयावर बोलताना अभिनेत्री विद्या बालन हिनं 'मुलींचा सन्मान त्यांच्या कपड्यांच्या लांबीकडे पाहून ठरवणं योग्य नसल्याचं' ठणकावून सांगितलंय.
Feb 11, 2016, 04:16 PM ISTऑफिसमध्ये पुरुषांपेक्षा महिला का पडतात लवकर 'थंड'... पाहा, झाला खुलासा...
ऑफिसमध्ये एसी सुरू असताना महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी का वाजते, हा अनेकदा चर्चेचा आणि गंमतीचा विषय ठरतो... तासनतास यावर चर्चाही झडतात. पण, यामागचं नेमकं कारण आता एका सर्व्हेतून उघड झालंय.
Aug 5, 2015, 01:33 PM IST