शेतकरी कर्जमाफीची व्याप्ती राज्य सरकारने वाढवली, २००१ ते २००९ पर्यंतच्या थकबाकीदारांनाही होणार फायदा
सरकारच्या नव्या घोषणेमुळे थेट ४ लाखांपेक्षा जास्त शेतक-यांना फायदा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
Apr 24, 2018, 04:45 PM ISTमंत्रिमंडळ बैठकीत ऐनवेळी प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी
मंत्रिमंडळ बैठकीत ऐनवेळी प्रस्ताव येत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Sep 8, 2017, 10:16 AM ISTशिवसेनेला टार्गेट करताना भाजपवरच पारदर्शकता मुद्दा उलटण्याची शक्यता
महापालिका निवडणुकीत शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी उपस्थित केलेला पारदर्शकतेचा मुद्दा आता भाजपवरच उलटण्याची शक्यता आहे.
Mar 3, 2017, 10:38 PM ISTनोटबंदीनंतरच्या 200 टक्के दंडाबाबत फेरविचार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे.
Nov 24, 2016, 07:17 PM ISTपंतप्रधानांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री आठ वाजता मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावली असून यात काय चर्चा होणार याबाबत अद्याप कोणालाही माहिती नाही.
Nov 24, 2016, 06:15 PM ISTमराठवाड्यात मंत्रिमंडळाची 4 ऑक्टोबरला बैठक
Sep 28, 2016, 03:00 PM ISTCMवर शिवसेनेचे मंत्री नाराज, मंत्रिमंडळ बैठकीला दांडी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे सध्या सरकारवर कमालीचे नाराज आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिकार मिळत नसल्याची तक्रार करून शिंदे गेल्या काही दिवसातल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांना सातत्यानं गैरहजर राहत आहेत.
Jun 24, 2015, 06:28 PM ISTराज्यातून डान्सबार होणार हद्दपार, मंत्रिमंडळ लागले कामाला
डान्सबार बंदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अवमानप्रकरणी नोटीस पाठवली असतानाच आता डान्सबारवर कायमस्वरुपी बंदी घालण्यासाठी नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर बार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
May 8, 2014, 07:39 PM ISTमहिला मंत्र्यांमध्ये तू तू, मै मै
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये अनेकदा काही नाराज मंत्र्यांची वादावादी झाली आहे. मात्र, सोमवारच्या बैठकीत दोन महिला मंत्र्यांची जुंपल्याचे पाहावयास मिळाले. योजनेच्या लाभावरून महिला मंत्र्यांमध्ये तू तू, मै मै झाले.
Oct 1, 2013, 01:22 PM IST