रंगलं युद्ध मगर आणि महिलांमधलं!
मगरी सोबतच्या युद्धात विजय महिलांचा झाला. बातमी आहे छत्तीसगढची राजधानी रायपूर परिसरातली. रायपूरपासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेमेतरा इथल्या बाबा मोहतरा इथं सोमवारी महिला आणि मगरीमध्ये युद्ध रंगलं. ११० वर्षीय मगरीच्या तोंडचा घास बनण्यापासून तीन महिलांनी एकीला वाचवलं आणि हे युद्ध जिंकलं.
Aug 14, 2013, 11:25 AM ISTठाण्याच्या तलावातून मगरीची पाठवणी
ठाण्याच्या उपवन तलावामध्ये गेल्या 12 वर्षांपासून मुक्काम ठोकून असलेल्या मगरीला वन विभागानं पकडून बोरीवलीच्या राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुलसीविहार या तलावात रवानगी केली
Apr 26, 2012, 08:16 PM ISTसिधुंदुर्गात मगरीची सफर...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल इन्सूली नदीत एक-दोन नव्हे तर तब्बल ५० मगरींच वास्तव्य आहे. मात्र या संपुर्ण नदीपात्रात अडिचशे मगरी असल्याचा स्थानिकांचा संशय आहे. या मगरी पर्यटकांसह स्थानिकांच्याही कुतूहलाचा विषय ठरला आहे.
Jan 8, 2012, 09:17 PM IST