मीरा-भाईंदर पालिकेसाठी मतदानाला सुरुवात
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या २४ प्रभागांमधील ९५ वॉर्डसाठी आज निवडणूक होत आहे. त्यासाठी
आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळत आहे. यामध्ये एक वॉर्डमधून बिनविरोध निवड झाल्याने, आज ९४ वॉर्डसाठीच मतदान होणार आहे. निवडणुक, सुरक्षा यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे.
हजारो मतदारांची नावे दोन-तीन वेळा-काँग्रेसचा आरोप
मीरा भाईंदरमध्ये प्रभाग क्रमांक १० आणि १२ मध्ये मतदार यादीत हजारो नावे परत परत आल्याच समोर आलं आहे.
Aug 17, 2017, 03:09 PM ISTउमेदवारांची संपूर्ण माहिती मतदारांना मिळणार मोबाईलवर
राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी अॅण्ड्रोईड अॅप्लिकेशन तयार केलं आहे. या अप्लिकेशनच नाव ट्रू अॅप ( TRUE APP ) आहे.
Apr 14, 2017, 10:08 AM ISTराहुल गांधींचं नेतृत्व मतदारांनी पुन्हा नाकारलं
देशात नुकताच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला अभूतपूर्ण यश मिळालं. ३ राज्यांमध्ये भाजप सरकार बनवणार आहे. मोदी-शहा यांच्या पुढे सगळेच नेते फ्लॉप ठरले. काँग्रेसचा पुन्हा एकदा पराभव झाला. राहुल गांधी यांचं नेतृत्व पुन्हा एकदा अपयशी ठरलं. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या काँग्रेसमुक्त भारत घोषणेला आणखी बळ मिळालं.
Mar 11, 2017, 05:46 PM ISTअनेक मतदारांची नावं गायब, फोटोचाही गोंधळ
अनेक मतदारांची नावं गायब, फोटोचाही गोंधळ
Feb 21, 2017, 08:12 PM IST३ कोटींहून अधिक मतदार बजावणार आपला हक्क
10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झालीय. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
Feb 21, 2017, 08:22 AM ISTनागपूर - मतदारांना मतदान करण्याचं आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 06:01 PM ISTउमेदवारांचा आता मतदारांशी व्यक्तिगत भेटीगाठींवर भर
मुंबई ; राज्यातल्या मुंबईसह दहा महापालिका, 11 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. महिन्याभरापासून सुरु असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप, राजकीय पक्षांची एकमेकांवरची चिखलफेक आता थांबली आहे.
Feb 20, 2017, 08:30 AM ISTभाग्यवान मतदारांना मालमत्ता करात सूट; महापालिकेची योजना!
उल्हासनगरमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिकेनं एक अनोखी शक्कल लढवलीय.
Feb 18, 2017, 06:50 PM ISTभाजपकडून मतदारांना लॅपटॉप, स्मार्टफोन, वायफाय फ्री...
उत्तराखंडमध्ये भाजपनं आपलं व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केलंय. यात पक्षानं मतदारांना गरीब विद्यार्थ्यांना लॅपटॉप, स्मार्टफोन, वायफाय फ्री देण्याचं आश्वासन दिलंय.
Feb 4, 2017, 07:40 PM ISTभाजप नेत्यांच्या सभांना मतदारांनी पाठ फिरवली
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असल्याने नगरपरिषदांची सत्ता भाजपच्या हाती द्या असे आव्हान करीत भाजप मुख्यमंत्री,.
Nov 20, 2016, 07:11 PM IST
मतदारांनी कौल दिला, पुढची समीकरणं काय?
मतदारांनी कौल दिला, पुढची समीकरणं काय?
Nov 2, 2015, 06:56 PM ISTकल्याणमध्ये दुपारी मतदारांच्या रांगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 05:00 PM ISTकोल्हापूरच्या मतदार राजाला नेमकं हवं तरी काय?
कोल्हापूरच्या मतदार राजाला नेमकं हवं तरी काय?
Oct 24, 2015, 05:38 PM IST