आईने मंगळसूत्र गहाण ठेवलं, मुलींनी चीज केलं! तीन सख्ख्या बहिणी एकाचवेळ पोलीस दलात भरती
घरची आर्थिक स्थिती बेताची असताना मुलींनी आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. तीनही बहिणी एकाचवेळी पोलिस दलात भरती झाल्या आहेत.
Jun 27, 2023, 08:16 PM ISTराज्याच्या कोणत्या भागाला पाऊस झोडपणार? Monsoon च्या सुरुवातीलाच आयएमडीचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra weather news : राज्याच्या हवामानाचा एकंदर अंदाज व्यक्त करताना हवामान विभागानं काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. मान्सूनच्या धर्तीवर काही भागांना सतर्कही केलं आहे.
Jun 27, 2023, 06:46 AM IST
Mumbai Rains : मुसळधार पावसाने विलेपार्लेमधील 3 मजली इमारत कोसळतानाचा VIDEO समोर, ते सगळं थोडक्यात...
Mumbai Building Collapse Video : मुंबईत अनेक भागात शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाली. तर मुंबईत दोन इमारत कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.
Jun 26, 2023, 10:06 AM ISTMumbai Rains : मुंबईसह राज्यात पावसाची संततधार; लोकलच्या वेळापत्रकाकडे सर्वसामान्यांच्या नजरा
Maharashtra Weather Update : शनिवारपासून सुरु झालेल्या पावसानं मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये उसंत घेतलेली नाही. राज्याच्या उर्वरित भागातही हीच परिस्थिती.
Jun 26, 2023, 07:24 AM IST
'सत्तेसाठी आधी हिंदुत्व खुंटीला टागलं, आता पाटणाला जाऊन वेशीवर टांगलं' उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
पाटणा इथं झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत भाजला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार करण्यता आला. या बैठकीत देशभरातील 15 विरोधी पक्ष सहभागी झाले होते. यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेही सहभागी झाले होते. यावरुन भाजप-शिंदे गटाने आता निशाणा साधला आहे
Jun 24, 2023, 01:52 PM ISTMonsoon News : मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी; पाहा कोणत्या भागांना Yellow Alert
Monsoon News : ज्या मान्सूनची प्रतीक्षा आपल्या सर्वांनाच होती तो आता नेमका कुठंय असं विचारतान नकळतच आपला एक हात डोक्यावर आलेल्या घामाच्या धारा टिपू लागतोय. पण, आता त्याचीची चिंता नाही...
Jun 24, 2023, 07:18 AM ISTPolitical News : मिलिंद नार्वेकर ठाकरेंपासून दुरावा पत्करणार? 'मातोश्री'करांना डावलून त्यांची सुरक्षा जैसे थे!
Uddhav Thackeray Security : एकिकडे पक्षातून विश्वासार्ह मंडळींनी साथ सोडलेली असताना उद्धव ठाकरे आणि गटाला आणखी एक धक्का मिळाला. तो म्हणजे सुरक्षा कपातीचा.
Jun 22, 2023, 07:32 AM IST
Monsoon Update : पुढील 72 तास पावसाचे! कोणत्या तारखेला राज्याच्या कोणत्या भागात बरसणार? पाहा...
Monsoon Update : राज्याच्या वेशीपर्यंत पोहोचलेला पाऊस आपल्याला चिंब भिजवणार तरी केव्हा याचीच प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येकासाठी ही दिलासादायक बातमी. कारण, तो आलाय....
Jun 22, 2023, 06:46 AM IST
Weather Update : गेला मान्सून कुणीकडे? तापमान वाढीमुळे मुंबईसह राज्यातील 6 शहरं होरपळली
Maharashtra Weather Update : केरळातून महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यापर्यंत आलेला मान्सून काही समाधारानकारक वेगानं पुढे सरकला नाही. त्यातच मुंबईसह राज्यातील तापमानवाढीमुळं आता नागरिक प्रचंड हैराण होऊ लागले आहेत.
Jun 21, 2023, 07:40 AM IST
हा आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी; झुपकेदार शेपटी पाहून ओळखता येतंय का?
Animal Photos : असाच एक प्राणी म्हणे आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी वगैरे ऐकलं होतं. पण, राज्य प्राणी सहसा कानांवर येत नाही.
Jun 19, 2023, 02:51 PM ISTवादळ पुढे सरकलं आता मान्सूनचं काय? महाराष्ट्रातील पर्जन्यमानाविषयी हवामान खात्यानं स्पष्टच सांगितलं
Weather Update : आकाशातील काळ्या ढगांनी हुरळून जाऊ नका. कारण, मान्सून लांबणीवर पडलाय. आता तो नेमका कधी सक्रिय होणार याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.
Jun 16, 2023, 07:04 AM ISTCyclone Biparjoy मुळं 'या' किनारपट्टी भागात 'रेड अलर्ट'; मान्सूननं वाढवली चिंता
Cyclone Biparjoy Latest Update: मान्सून महाराष्ट्रात नक्की आलाय ही हा पूर्वमोसमी पाऊसच आहे? हवामान विभागाच्या नव्या माहितीत मिळताहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं
Jun 15, 2023, 07:07 AM ISTचिंता वाढली! Cyclone Biparjoy नं महाराष्ट्रातला पाऊसही सोबत नेला? पुढील 4 आठवडे कमी पर्जन्यमान
Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रिवादळामुळे सध्या देशातील समुद्र किनाऱ्यांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळ सध्या कराचीच्या दिशेनं सरकत असलं तरीही त्याचे परिणाम मात्र महाराष्ट्रातही दिसत आहेत.
Jun 14, 2023, 07:24 AM IST
#CycloneBiparjoy : बिपरजॉय चक्रिवादळापुढे बलाढ्य जहाजही निकामी; पाहा वादळाची तीव्रता दाखवणारा VIDEO
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात सुरु झालेल्या चक्रिवादळसदृश वाऱ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये रौद्र रुप धारण केलं आणि देशाच्या बहुतांश किनारपट्टी भागामध्ये या वादळाचे परिणाम दिसून आले
Jun 13, 2023, 07:58 AM ISTCyclone Biporjoy मुळं समुद्रात उसळणार 3 ते 5 मीटर उंचीच्या लाटा; पाहा संपूर्ण मान्सूनसाठी High Tide चं वेळापत्रक
Cyclone Biporjoy नं एकाएकी दिशा बदलल्यामुळं आता या वादळाचे थेट परिणाम कराचीमध्ये दिसणार असून, सौराष्ट्रच्या काही भागातही वादळाचे परिणाम दिसणार आहेत.
Jun 12, 2023, 09:17 AM IST