तुझं मोठ्या मुलीवर जास्त प्रेम...; धाकट्या मुलीनेच जन्मदात्या आईसोबत केला भयंकर प्रकार, मुंबईतील घटना
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीनेच आईचा निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे.
Jan 3, 2025, 01:06 PM IST
मुंबई लोकलमध्ये सीटवर बसण्यावरुन वाद टोकाला गेला, अल्पवयीन मुलाने सहप्रवाशासोबत केलं भयंकर
Mumbai Local Train News: मुंबई लोकलमध्ये सीटवर बसण्यावरुन होणारी मारामार किंवा भांडणे हे काही आपल्यासाठी नवीन नाही. पण मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे.
Nov 24, 2024, 11:21 AM ISTMHADA Lottery : 2030 घरांसाठी 70 हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? 'या' दिवशी जाहीर होणार विजेत्यांची यादी
MHADA Lottery : हक्काचं आणि स्वप्नांचं घर मिळणार... उरले फक्त काही दिवस. म्हाडा लॉटरीसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर. अर्ज भरललेल्यांनी लक्षपूर्वक वाचा...
Sep 14, 2024, 07:59 AM IST
बाप्पाचे आगमन होताच पाऊसदेखील सक्रीय; आज राज्यातील 'या' जिल्ह्याना अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Update: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला असून काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Sep 8, 2024, 06:48 AM ISTमुंबईकरांसाठी Good News! मरीन ड्राइव्हवरुन वांद्रे आता 15 मिनिटांत गाठता येणार
Coastal Road Project: कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा लवकरच खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांचा प्रवास अधिक सोप्पा होणार आहे.
Sep 3, 2024, 10:05 AM ISTHit and Run नं मुंबई हादरली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे, वरळीमागोमाग विचित्र अपघाताचा आणखी एक बळी
Mumbai Goregaon Hit and Run : मुंबईतील गोरेगाव इथं झालेल्या या अपघतावेळी नेमकं काय घडलं? CCTV फुटेज समोर येताच...
Aug 30, 2024, 07:26 AM ISTव्हॉट्सअॅपवर प्रफुल्ल पटेलांचा डीपी लावून कतारच्या राजघराण्याच्या फसवणूकीचा कट
Ncp Leader Praful Patel: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो व नावाचा गैरवापर करुन एका व्यक्तीने कतारमधील राजघराण्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Jul 27, 2024, 09:34 AM ISTवांद्रे-वरळी सीलिंकवर कार थांबवली अन् उद्योजकाने खोल समुद्रात उडी घेतली, कारण फारच धक्कादायक
Bandra Worli Sea Link Suicide: वांद्रे वरळी सीलिंकवरुन एका व्यावसायिकाने उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
Jul 18, 2024, 09:25 AM ISTअनंत- राधिकाला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली सेलिब्रिटींची देखणी योगा टीचर; कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी सुंदर नाही 'ती'
Ambani Wedding Celebrity Yoga Teacher : अंबानींच्या लग्नात पोहोचली बॉलिवूड सेलिब्रिटींची योगा टीचर...
Jul 15, 2024, 10:23 AM IST'महेश कोठारेंना बोलावा तरच..', आयुष्य संपवण्याची धमकी देत शिवाजीपार्कात तरुणाचा राडा! म्हणाला, 'मराठी चित्रपट..'
Mumbai News Dadar Shivaji Park News: शिवाजी पार्कजवळील एका झाडावर हा तरुण चढला असून त्याने गळ्यात साखळी आणि कुलूप घातलं आहे. हा तरुण आत्महत्येची धमकी दिली. या व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी पोलीस आणि अग्निशामनदलाचे जवान एका तासाहून अधिक काळ प्रयत्न करत होते.
Jul 10, 2024, 09:05 AM ISTविक्ट्री परेडमध्ये तरुणीला खांद्यावर घेऊन धावणारा तो कॉन्स्टेबल आमचा 'Man of the Match'; तुम्हीहा ठोकाल सलाम
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार बेशुद्ध महिलेला गर्दीतून उचलून सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत आहे. सईद पिंजारी यांनी मुंबई पोलिसांकडून कौतुक
Jul 8, 2024, 04:04 PM ISTवर्ल्डकप जिंकला, आपण नाचायला पाहिजे...; मुंबईकर रोहित शर्मा मराठीत भरभरून बोलला!
Rohit Sharma: दिल्लीनंतर टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाची नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली.
Jul 5, 2024, 08:20 AM ISTलाखोंच्या गर्दीत रोहित बसमधून खाली उतरला आणि...; विक्टरी परेडमधील हिटमॅनचा Video Viral
Rohit Sharma: मुंबईच्या रस्त्यांवर 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' असे नारे लागले होते. टीम इंडियाचा रोड शो मुंबईमध्ये पार पडला. ज्या ठिकाणी टीम इंडिया बसच्या छतावर मरीन ड्राइव्ह मार्गे वानखेडे स्टेडियमवर पोहोचली.
Jul 5, 2024, 07:26 AM ISTमुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा ब्रिटिशकालीन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद, 'या' तारखेपासून कार्यवाही
Sion Road Over Bridge: शीव स्टेशन जवळील फ्लाय ओव्हर ब्रीज अबडज वाहनांसाठी बंद करण्यात यावेत. याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेने वाहतूक पोलीसांना दिला आहे. या प्रस्तावात वाहतुकी संदर्भातील सुचना जारी करण्यात यावेत असेही म्हटले आहे.
Jun 20, 2024, 07:15 AM ISTमुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन
MSA President Amol Kale : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते न्यूयॉर्कमध्ये होते.
Jun 10, 2024, 05:27 PM IST