लोकलमधून पडून तरूण गंभीर जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2015, 11:42 AM ISTमुंबई रेल्वेतील तांत्रिक बिघाडांची रेल्वे मंत्र्यांनी घेतली दखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 10:07 AM ISTमुंबईतील रेल्वे सुरक्षेला प्राधान्य - सुरेश प्रभू
मुंबईतील रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. तसेच ३१ मार्चपर्यंत बहुतेक प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.
Dec 13, 2014, 07:50 PM ISTWhatsappचा एक SMS मुंबई रेल्वेतील रोमियोंचा कर्दनकाळ
मुंबईत रेल्वेमध्ये अनेकवेळा महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडत असतात. हा प्रकार रेल्वे रोमियोंकडून होत असल्याचे पुढे आलेय. आता Whatsapp चा एक संदेश रोमियो यांचा कर्दनकाळ ठरणार आहे. कारण महिला पोलिसांचे 'शक्ती पथक' कार्यरत झालेय.
Dec 10, 2014, 09:33 PM ISTमध्य रेल्वे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा
मध्य रेल्वे मार्गावरील वाहतुकीचे विघ्न काहीकेल्या दूर होत नाही. आज सकाळी पुन्हा एकदा प्रवाशांना एकाच ठिकाणी ३० ते ४० मिनिटे रखडावे लागले. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने नोकरीसाठी जाणाऱ्यांचे हाल झालेत.
Sep 11, 2014, 12:13 PM ISTमध्य रेल्वे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 11:44 AM ISTमुंबई लोकलमधील स्टंटबाजी जीवावर
रेल्वे लोकलच्या दारात उभं राहून स्टंटबाजी करणा-या एका तरूणाला जबर फटका बसलाय. स्टंटबाजी करताना हा तरूण टिळकनगर स्थानकाजवळ ट्रेनखाली पडला. या अपघातात दुर्दैवाने त्याचा पाय कापावा लागलाय.
Jul 29, 2013, 05:34 PM ISTम.रे. मध्ये जन्म... रेल्वेच्या उदरात मुलीचा जन्म
चालत्या लोकलमध्ये एका महिलेनं गोंडस चिमुकलीला जन्म दिलाय. रविवारी रात्री कांजुरमार्ग आणि घाटकोपर दरम्यान लोकलमध्ये चिमुकलीचा जन्म झालाय.
Oct 29, 2012, 01:58 PM ISTपश्चिम रेल्वेचा जम्बो मेगाब्लॉक
आज तुमचा कुठे फिरायला जायचा बेत असेल आणि रेल्वेने प्रवास करण्याचा मानस असेल तर जरा थांबा... कारण आज मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक राहणार आहे.
Jun 3, 2012, 10:08 AM ISTवेस्टर्न रेल्वेला लोकल वाढणार का?
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गाचे डीसी ते एसी असे विद्युत परिवर्तन पूर्ण झाल्याने आता लोकल वाढवण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत. एसी विद्युत प्रणालीमुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवणे शक्य होणार आहे.
Mar 12, 2012, 09:48 PM IST