मुंबई | गरिबांसाठी घरांची निर्मिती, ठाण्यात गृहनिर्माण भवन उभारणार- जितेंद्र आव्हाड
मुंबई | गरिबांसाठी घरांची निर्मिती, ठाण्यात गृहनिर्माण भवन उभारणार- जितेंद्र आव्हाड
Feb 7, 2020, 12:05 AM ISTमुंबई । ठाणे आणि मुंबई गृहनिर्माण विकासाला चालना - आव्हाड
ठाण्यात गृहनिर्माण भवन बांधले जाणार आहे. त्याठिकाणी म्हाडा आणि एसआरएचे कार्यालय हे एकत्र असेल. तसेच मुंबई गृहनिर्माण विकासाला चालना देण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशच्या (मुंबई वगळून) विकासासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (SRA) स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.
Feb 6, 2020, 09:55 PM ISTमोठी घोषणा । मुंबईत गरिबांसाठी घरांची निर्मिती, ठाण्यात गृहनिर्माण भवन उभारणार
ठाण्यात गृहनिर्माण भवन बांधले जाणार आहे. त्या मुंबईत गरिबांसाठी घरे उभारण्यात येणार आहेत.
Feb 6, 2020, 06:02 PM ISTठाकरे सरकार देणार पोलिसांना खूषखबर, म्हाडात राखीव घरे!
महाराष्ट्र विकासआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पोलिसांना लवकरच खूषखबर देण्याची शक्यता आहेत.
Jan 24, 2020, 03:56 PM ISTनिवृत्तीनंतरही कर्मचारी सरकारी घरात राहू शकणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली
Jan 14, 2020, 12:08 PM ISTम्हाडाच्या 'त्या' अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा - उच्च न्यायालय
'म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर पाच दिवसांत गुन्हा दाखल करा'
Sep 19, 2019, 08:09 AM ISTमुंबई । राज्यात एकाच व्यक्तीला एकच शासकीय घर
महाराष्ट्र राज्यात एकाच व्यक्तीला एकच शासकीय घर यापुढे घेता येणार आहे. तसा शासनाने निर्णय घेतला आहे.
Sep 10, 2019, 10:15 AM ISTरत्नागिरी जिल्ह्यास 'म्हाडाची लॉटरी', 400 कोटी रुपये मंजूर
कलाकारांसह म्हाडा कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना लवकरच म्हाडाची लॉटरी लागणार आहे.
Aug 26, 2019, 11:56 PM ISTम्हाडाचा अजब कारभार, महिलेला वितरीत केली मीटरची खोली
सायन प्रतिक्षानगरमधील दत्तकृपा हाऊसींग सोसायटीतील सर्व रहिवाशांना म्हाडाने दे धक्का दिला आहे.
Jul 25, 2019, 05:11 PM ISTडोंगरी दुर्घटना प्रकरणी कारवाई; वॉर्ड अधिकाऱ्याचं निलंबन
मुंबईच्या डोंगरी परिसरातली केसरबाई इमारत म्हाडाचीच... महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचं शिक्कामोर्तब
Jul 18, 2019, 11:24 PM ISTमुंबई : म्हाडाची १४,२६१ घरांसाठी लॉटरी; गिरणी कामगारांसाठी ५०९० घरे
मुंबई : म्हाडाची १४,२६१ घरांसाठी लॉटरी; गिरणी कामगारांसाठी ५०९० घरे
Jul 9, 2019, 10:50 PM ISTपुणे : म्हाडामुळे ४७५६ जणांचं घराचं स्वप्न पूर्ण
पुणे : म्हाडामुळे ४७५६ जणांचं घराचं स्वप्न पूर्ण
Jun 8, 2019, 01:45 PM ISTम्हाडाची सोडत जाहीर; राशी पहिल्या विजेत्या । पाहा येथे नावे
म्हाडाच्या मुंबईतील २१७ घरांसाठी आज रविवारी सोडत काढण्यात आली.
Jun 2, 2019, 05:14 PM IST'म्हाडा'च्या दुकानांच्या गाळ्यांचा लिलाव प्रथमच ऑनलाईन
ही बोली तीन दिवस खुली राहिल्यानंतर बंद होईल. त्यात कोणी बाजी मारली याची यादी १ जून रोजी जाहीर होईल
May 17, 2019, 08:33 AM ISTमुंबई । म्हाडाच्या २१७ घरांसाठी ७ मार्चपासून नोंदणी
मुंबई म्हाडाच्या २१७ घरांसाठी ७ मार्चपासून नोंदणी
Mar 5, 2019, 11:50 PM IST