गाव तिथे २४ तास : यवतमाळ, ३ फेब्रुवारी २०१९
गाव तिथे २४ तास : यवतमाळ, ३ फेब्रुवारी २०१९
Feb 4, 2019, 06:25 PM ISTयवतमाळ । शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु, पिक विमा मिळत नाही!
यवतमाळ येथे शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु, पिक विमा मिळत नाही!
Jan 25, 2019, 11:55 PM ISTपटणीटॉप येथे अडकलेल्या यवतमाळमधील पर्यटकांची सुखरूप सुटका
जम्मूच्या पटणीटॉप येथे अतिबर्फवृष्टीमुळे अडकलेल्या यवतमाळच्या सर्व दहा पर्यटकांची लष्काराच्या मतदीने सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
Jan 25, 2019, 04:29 PM ISTअतिबर्फवृष्टी : पटणीटॉप येथे महाराष्ट्राचे १० पर्यटक अडकलेत
प्रसिद्ध वैष्णोदेवी दर्शनासाठी गेलेले राज्यातील दहा पर्यटक अतिबर्फवृष्टीमुळे अडकले आहेत.
Jan 24, 2019, 07:37 PM ISTयवतमाळ । विदर्भात दारुबंदीसाठी महिला एकवटल्यात, काढणार महामोर्चा
विदर्भात दारुबंदीसाठी महिला एकवटल्यात, स्वामीनी काढणार महामोर्चा
Jan 19, 2019, 12:15 AM ISTराजकारण्यांचा इतर क्षेत्रात हस्तक्षेप नको, साहित्य संमेलनात गडकरींचं भाष्य
राजकारण्यांचा इतर क्षेत्रात हस्तक्षेप नको, साहित्य संमेलनात गडकरींचं भाष्य
Jan 13, 2019, 10:55 PM ISTराजकारण्यांचा इतर क्षेत्रात हस्तक्षेप नको, साहित्य संमेलनात गडकरींचं भाष्य
आपल्या बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, सरकारलाच घरचा आहेर दिला.
Jan 13, 2019, 07:19 PM ISTयवतमाळ । साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालत मुखवट्यांचे वाटप
यवतमाळमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालत मुखवट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी एकच गोंधळ झाला. पोलिसांनी वाटप करणाऱ्या महिलांना सभा मंडपातून बाहेर काढले.
Jan 11, 2019, 11:05 PM ISTयवतमाळ । व्यवस्थेने माझ्या नवऱ्याचा बळी घेतला - शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे
यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकऱ्याच्या पत्नीने सरकारला जाब विचारलाय. व्यवस्थेने माझ्या नवऱ्याचा बळी घेतला, असे सांगत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांनी जोरदार टीका केली. आमच्यावर हात टाकला तर आम्ही तसेच उत्तर देतो, असा इशाराही दिला.
Jan 11, 2019, 10:55 PM ISTयवतमाळ, पुणे मतदारसंघाचा तिढा सुटला, आघाडीचा फॉर्म्युलाही निश्चित?
पवारांच्या निवासस्थानी सुमारे ४० मिनिटं चाललेल्या या बैठकीत महाआघाडीबाबतही चर्चा
Jan 10, 2019, 09:44 AM IST'साक्षगंध' आटोपून निघालेल्या गाडीचा अपघात, एकाच कुटुंबातील नऊ जण जागीच ठार
कळंब भागात राहणाऱ्या पिसे कुटुंबातील नितीन पिसे याचा विवाह यवतमाळच्या कांबळे कुटुंबात ठरला होता
Dec 25, 2018, 11:37 AM ISTयवतमाळ । नरभक्षक अवनी अर्थात टी वन वाघिणीचे दोन्ही बछडे सापडले
यवतमाळ राळेगाव जंगलातील नरभक्षक अवनी अर्थात टी वन वाघिणीच्या मादा बछड्याला अखेर जेरबंद करण्यात आलं. वाघिणीला सीवन आणि सीटू हे दोन बछडे असून सी टू या मादा बछड्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले.
Dec 22, 2018, 07:15 PM IST