ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी पर्रिकरांचे युपीएवर आरोप
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी पर्रिकरांचे युपीएवर आरोप
May 6, 2016, 08:25 PM ISTसोनियांनी यूपीए सरकारवरच केली टीका
मोदी सरकारवर टीका करताना सोनिया गांधींना आपण नेहमीच पाहतो. पण यावेळी मात्र त्यांनी केंद्र सरकारवर टीका करण्याऐवजी यूपीए सरकारवरच टीका केली आहे.
Mar 17, 2016, 10:47 PM ISTयूपीए आणि एनडीएच्या भूमी अधिग्रहण बिलातील फरक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 05:15 PM ISTमहागाईच्या मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
महागाई आणि रेल्वे भाडेवाढीविरोधात विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरत गोंधळ घातल्यानं लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करावं लागलंय. महागाईच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधक करत होते.
Jul 7, 2014, 05:38 PM ISTकाँग्रेस तिकीटावर तर मोदीही निवडणूक हरले असते - निरुपम
काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी म्हटलं जर नरेंद्र मोदींनीही काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली असती, तर ते सुद्धा हरले असते. निरुपम यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण होऊ शकतो.
Jun 8, 2014, 12:32 PM IST`मौन` पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर टीका काही थांबेना!
राजकीय विरोधकांनंतर आता यूपीए सरकारला पुस्तकांनी घेरलंय. पंतप्रधानांचे माजी मीडिया सल्लागार संजय बारु यांच्या पुस्तकातल्या गौप्यस्फोटानंतर आता माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांनीही आपल्या पुस्तकात पंतप्रधान आणि यूपीए सरकारचे वाभाडे काढले आहेत.
Apr 15, 2014, 11:11 AM ISTसंजय बारू यांच्या पुस्तकासंदर्भात काँग्रेसचा प्रतिहल्ला
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी "दि ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर : दि मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहनसिंग` हे पुस्तक ऐन निवडणूकीच्या वातावरणात काढून विरोधकांच्या हातात आयतं कोलीतचं दिलंय.
Apr 13, 2014, 05:52 PM ISTओमर अब्दुल्ला राजीनाम्याच्या पवित्र्यात?
लोकसभा निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी यूपीएमधली अंतर्गत धूसफूसही आता बाहेर येऊ लागलीय. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमधले संबंध ताणले गेलेत.
Jan 29, 2014, 11:12 AM ISTमला तिसऱ्यांदा पंतप्रधान पद नको - मनमोहन सिंग
आम्ही अनेक देश हिताचे निर्णय घेतले आहेत. मला कधीही राजीनामा द्यावासा वाटला नाही. मात्र, चार राज्यांतील निवडणुकीतील पराभवाला महागाई कारणीभूत ठरू शकते. मी नवीन व्यक्तीला पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितो. राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. यावरून त्यांनी पंतप्रधान पद सोडण्याची तयारी दाखवून दिली आहे.
Jan 3, 2014, 11:50 AM IST‘आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केलीय. २०१४ च्या निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असताना पवारांनी ही घोषणा केलीय.
Apr 13, 2013, 03:49 PM ISTयूपीएचं काय होणार?
डीएमके सरकारची साथ सोडल्यामुळे सरकार अडचणीत आलंय..अशातच संकटकाळी मदतीला धावणा-या समजावादी पक्षाने अट घातल्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झालीय...त्यातचं भाजपने समाजवादी पक्षाच्या सुरात सुर मिसळवून राजकीय खेळी केलीय..
Mar 20, 2013, 11:54 PM ISTअखेर मैत्री तुटलीच; ‘डीएमके’च्या तीन मंत्र्यांचे राजीनामे!
‘डीएमके’चा यूपीएशी अखेर काडीमोड झालाय. डीएमकेच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना भेटून आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे सोपवलेत तर आणखी दोन मंत्रीही लवकरच राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.
Mar 20, 2013, 01:24 PM ISTसोनिया अण्णांवर का झाल्या उदार?
‘आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात, लोकपाल बिल मंजूर करु’ असं आश्वासन यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना दिलंय.
Jan 29, 2013, 08:40 AM ISTपूर्ण विचारानंतरच घेणार यूपीए समर्थनाबद्दल निर्णय - मायावती
‘यूपीए’ समर्थन द्यायचं की नाही याबद्दल निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षानं सर्वस्वी माझ्यावर सोपवलीय... पूर्ण विचाराअंतीच मी याबद्दल निर्णय घेईन’ असं बसपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मायावतींनी स्पष्ट केलंय.
Oct 10, 2012, 12:17 PM ISTयूपीएच्या कार्यकाळावर पवारांचा विश्वास
केंद्रात वेगानं सुरू असलेल्या राजकीय घडामोडींकडे सा-या देशाचं लक्ष लागलंय. मात्र अशा वेळी महाराष्ट्राला नेहमीच वेध लागतात ते पवारांच्या भूमिकेचे. युपीए सरकारमधल्या घडामोडींवर अखेर पवारांनीही आपली भूंमिका स्पष्ट केलीय.
Sep 19, 2012, 07:34 PM IST