२० वर्षात तिवरे धरणाचा कंत्राटदार आमदार होतो आणि धरण फुटतं तेव्हा...
तिवरे धरण दुर्घटना : कंत्राटदार - नेते - अधिकाऱ्यांची भ्रष्ट युती कारणीभूत?
Jul 3, 2019, 05:40 PM ISTरत्नागिरी । चिपळूणमध्ये धरण फुटल्याने मृत्यूचे तांडव
रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरण फुटल्याने १२ ते १५ घरे वाहून गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये ११ जण ठार झाले आहेत. तर १३ जण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचा आरोप या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. कारण गेली २ वर्षे या धरणाला गळती लागली होती. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, केवळ मलमपट्टी या गळतीवर करण्यात आली. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे. या घटनेला स्थानिकांनी प्रशासनाला जबाबदार घरले आहे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री ९ च्या दरम्यान माणसं जेवायला बसली होती, ती तशीच वाहून गेली. प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
Jul 3, 2019, 03:50 PM ISTतिवरे धरण फुटल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
१५-१७ वर्षातच धरण फुटत असेल तर ही एक गंभीर गोष्ट आहे. तिवरे धरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Jul 3, 2019, 02:36 PM ISTतिवरे धरणाचे कंत्राटदार आमदार चव्हाण, ते देखील दोषी - ग्रामस्थ
तिवरे येथील धरणाचे काम हे खेमराज कंपनीने काम कन्स्ट्रक्शनने केले असून ही कंपनी चिपळूणचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांची आहे.
Jul 3, 2019, 01:16 PM ISTरत्नागिरी : तिवरे धरण फुटल्याने हाहाकार
अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे.
Jul 3, 2019, 11:01 AM ISTतिवरे धरण दुर्घटना : ६ जणांचे मृतदेह हाती, १८ जण बेपत्ता
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने एकच हाहाकार माजला.
Jul 3, 2019, 10:27 AM ISTचिपळूण । तिवरे धरण फुटल्याने हाहाकार, १३ घरे पाण्याखाली तर २४ जण बेपत्ता
चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे. या धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडीतील २४ जण बेपत्ता आहेत. तर दोघांचे मृतदेह सापडलेत. तिवरे गावातील फुटलेल्या धरणात तानाजी चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांचेही कुटुंब बेपत्ता झाले आहे. दरम्यान, तिवरे धरणाची घटना कळताच इथले स्थानिक गावकरी मदतीला सर्वप्रथम धावून आले. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एनडीआरएफच्या दोन टीम तसंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थीळी दाखल झाले आहेत. दरम्यान, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 3, 2019, 08:40 AM ISTतिवरे धरण फुटण्यास प्रशासन जबाबदार, तक्रार करुनही दुर्लक्ष
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मध्यरात्री फुटल्याने मोठा हाहाकार माजला आहे.
Jul 3, 2019, 08:10 AM ISTचिपळुणात अतिवृष्टी : तिवरे धरण फुटल्याने हाहाकार, १३ घरे पाण्याखाली तर २४ जण बेपत्ता
चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे.
Jul 3, 2019, 07:15 AM ISTरत्नागिरी : उद्घाटनाआधीच जगबुडी नदीवरील पुलाचा रस्ता खचला
रत्नागिरी : उद्घाटनाआधीच जगबुडी नदीवरील पुलाचा रस्ता खचला
Jun 29, 2019, 04:35 PM ISTमुसळधार पावसाने ताटातूट, बिबट्याचे पिल्लू चक्क आसऱ्यासाठी घरात घुसले
कोकणात रात्रभर पडणारा पाऊस आणि बिबट्याचे पिल्लू आणि मादीची ताटातूट झाली.
Jun 28, 2019, 12:45 PM ISTनऊ खरेदीदार विरुद्ध कर्नल गायकवाड; असा आहे 'गुळाणी'तल्या जमीन खरेदीचा वाद
या जमिनीच्या वादावरून यापूर्वीही एकमेकांवर राजगुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे
Jun 26, 2019, 10:10 AM ISTरत्नागिरीत वॅरॉन कंपनीवर ईडीची धाड
एमआयडीसी परिसरात असलेल्या वॅरॉन कंपनीवर अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकलेत.
Jun 23, 2019, 11:03 AM ISTमान्सून आला रे आला, दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात बरसणार
अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा मान्सून अखेर दाखल झाला आहे.
Jun 20, 2019, 12:29 PM ISTरत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दैना
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दैना
Jun 20, 2019, 11:30 AM IST