रत्नागिरीत सव्वा चार किलो गांजा - ब्राऊन शुगर जप्त
पोलिसांनी गांजा तस्करी विरोधात धडक कारवाईची मोहीम उघडली असून रत्नागिरी शहरात एकूण सव्वा चार किलो गांजा जप्त करण्यात आला.
Dec 22, 2018, 05:12 PM ISTरत्नागिरीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान
विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला जीवनदान देण्यात वनविभागाला यश आले आहे.
Dec 14, 2018, 10:39 PM ISTहापूस दाखल, अडीच हजार रुपये डझनला दर
फळांचा राजा म्हणून ज्याची संपूर्ण जगात ओळख आहे, असा रत्नागिरी हापूस स्थानिक बाजारपेठेत दाखल झालाय.
Dec 12, 2018, 08:50 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर लांजा बाजारपेठेत भीषण अपघात; एक ठार
या भीषण अपघातात रिक्षा-टेम्पोचा अक्षरश: चुराडा झाला...
Dec 8, 2018, 11:42 AM ISTनिनावी फोनमुळे अघोरी प्रकार उघड, अजगराची मरण यातनांतून सुटका
राजापूर तालुक्यात अजगर जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर हा रत्नागिरीतील दुसरा प्रकार
Dec 5, 2018, 03:21 PM ISTVIDEO : नारायण राणेंच्या भेटीबद्दल पवार म्हणतात...
यावेळी पवार पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत होते
Dec 4, 2018, 05:09 PM ISTजेव्हा विद्यार्थ्यांची ४८ वर्षांनंतर भेट होते तेव्हा !
रत्नागिरी जिल्ह्यात ४८ वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला.
Nov 30, 2018, 09:50 PM ISTकोकणात अनधिकृत बोटींचा शिरकाव, मच्छिमारांचा व्यवसाय धोक्यात
अनधिकृत बोटींचा सुळसुळाट झाल्यानं कोकणात स्थानिक मच्छिमारांचा व्यवसाय धोक्यात आलाय.
Nov 27, 2018, 06:34 PM ISTउद्धव ठाकरेंच्या निर्विघ्न दौऱ्यासाठी देवासमोर गाऱ्हाणी आणि आरत्या
अयोध्येत उद्धव ठाकरेंच्या स्वागताची तयारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या खांद्यावर घेतलीय
Nov 24, 2018, 01:13 PM ISTजैतापूर प्रकल्प भूसंपादनाचे काम पूर्ण
कोकणातील जैतापूर प्रकल्पासाठी भूसंपादनाचं काम पूर्ण झालं असून, राज्य सरकारची भूमिका प्रकल्पाला पूरक अशीच आहे, असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात स्पष्ट केलंय.
Nov 24, 2018, 12:03 AM ISTबोट दुर्घटना : कोण होता सिद्धेश, नेमका कुणी घेतला सिद्धेशचा बळी?
महाराजांचे नाव घेवून केवळ राजकारण करण्यापेक्षा त्यांचे आदर्श जनतेपर्यंत पोहचायला हवेत, हे सगळ्यांना कधी समजणार ?
Oct 25, 2018, 06:31 PM IST'ऑक्टोबर हीट'मध्ये मुसळधार पाऊस, शेतीचं नुकसान
सर्वाधिक नुकसान आदिवासी वाडीवरील तब्बल २५ घरांचे झाले
Oct 19, 2018, 10:29 AM ISTरत्नागिरी अपघात : पुण्याचे दोन ठार तर चार जण जखमी
पुण्यातील सहाजण मित्राच्या वाढदिवसानिमित्त देवदर्शनासाठी सकाळी बाहेर पडले. मात्र, त्यांच्या गाडीला रत्नागिरीत अपघात झाला.
Oct 10, 2018, 04:52 PM ISTरत्नागिरीत खाडीपात्रात बोट बुडाली, 8 जणांना वाचविले
खेड आणि चिपळूण जवळील लोटे परशूराम एमआयडीसीविरोधात आंदोलन करणाऱ्यांची बोट उलटली.
Oct 4, 2018, 05:14 PM ISTभास्कर जाधव यांना तब्येतीची विचारपूस, शिवसेना-भाजपला जास्त काळजी
आमदार भास्कर जाधव यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेल्या महिनाभर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची रांग लागली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची.
Oct 3, 2018, 06:10 PM IST