रश्मिका मंदाना

रश्मिका मंधाना एका सिनेमासाठी किती घेते मानधन? किती आहे नेटवर्थ?

Rashmika Mandanna: रश्मिका मंधाना ही पुष्पा, डिअर कॉम्रेड सहित अनेक सिनेमांमध्ये दिसली आहे. सिनेमात काम करण्यासाठी ती 4 कोटी रुपये चार्ज करते. रिपोर्टनुसार, रश्मिका वर्षाला 5 कोटी रुपयांची कमाई करते. रश्मिकाचे नेटवर्थ 5 मिलियन म्हणजे 37 कोटी रुपये इतके आहे.

Oct 9, 2023, 04:31 PM IST

Rashmika Mandanna: नॅशनल क्रश रश्मिकाची 80 लाख रुपयांना फसवणूक, 'या' व्यक्तीने केला घात!

Rashmika Mandanna News: रश्मिकाची 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. कोणी बाहेरच्या नव्हे तर जवळच्या व्यक्तीने तिची फसवणूक केल्याचं दिसल्याने सर्वांचा पारा चढल्याचं दिसून येतंय.

Jun 19, 2023, 08:01 PM IST

Rashmika Mandanna आणि विजय देवरकोंडा एकत्रच राहातात? त्या व्हिडीओवरून एकच चर्चा

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Living Together :  रश्मिका मंदानाचा तिच्या वाढदिवसानिमित्तानं शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगु लागल्या आहेत. 

Apr 6, 2023, 07:18 PM IST

Vijay Deverakonda सोबत Kissing सीन दिल्यानंतर अशी होती Rashmika Mandanna ची अवस्था!

Vijay Deverakonda हा Rashmika Mandanna हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीवर अजून दुजोरा दिलाला नाही. 

Jan 5, 2023, 06:04 PM IST

Rashmika Mandanna सोबत Vijay Deverakonda एकत्र? Instagram Live मुळे पोलखोल

Rashmika Mandanna नाच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या आणि Vijay Deverakonda च्या रिलेशनशिपची पोलखोल झाली आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते हे कोणापासून लपवू शकत नाही. 

Jan 5, 2023, 01:13 PM IST

Pushpa 2 चित्रपटात रश्मिका मंदानाला टक्कर देणार 'ही' टॉपची अभिनेत्री!

जाणून घ्या कोण आहे 'ही' अभिनेत्री...

Sep 8, 2022, 10:57 AM IST