पालघरमध्ये रस्त्यांची बिकट अवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2015, 09:01 PM ISTराज्यातील रस्ते सुधारण्यासाठी कंत्राटाच्या नियमात बदल
राज्यातील रस्त्यांचा दर्जा सुधरवण्यासाठी आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक झाली. राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेचा वाहतुकीवर परिणाम होतोच पण त्याचा फटका अर्थव्यवस्थेवरही पडतो. तेव्हा रस्त्यांचा दर्जा सुधरवण्याबाबतचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
Aug 10, 2015, 06:32 PM ISTऔरंगाबादमध्ये रस्त्यांची अवस्था बिकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 09:54 AM ISTपुण्यातील रस्ते पावसामुळे खराब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 09:21 PM IST१ लाख कोटींचे रस्ते महाराष्ट्रात पाच वर्षांत बांधणार - गडकरी
May 24, 2015, 03:42 PM IST'चांगले रस्ते हा नागरिकांचा अधिकार'- उच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 11:23 AM ISTअहमदनगर - रस्ते अपघातात ५ जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 30, 2015, 09:20 PM ISTग्रामीण विकासाबरोबर रस्ते, रेल्वे, जेटी विकासाला प्राधान्य - अर्थमंत्री
जनतेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे, अशी घोषणा करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवरा यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास केली सुरुवात केली. रस्ते, रेल्वे मार्ग विकासाबरोबर ग्रामीण विकासावर भर दिला. तसेच सागरी रस्ते विकासाबरोबरच जेटी सुधारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, खासदारांप्रमाणे आमदारांनी आदर्श गावासाठी गाव दत्तक घेण्यावर भर देण्यात आलाय.
Mar 18, 2015, 03:55 PM IST... यापुढे कुणालाही रस्त्यांवर मंडप उभारता येणार नाहीत!
रस्ते हे रहदारीसाठी असतात, मंडप बांधण्यासाठी नाहीत असे स्पष्ट मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलंय.
Mar 14, 2015, 01:13 PM ISTनाशिकमधील रस्त्यांच्या अवस्था दयनिय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2015, 09:39 PM ISTआदित्य ठाकरेंकडून रात्री रस्त्यांची पाहणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 09:12 AM ISTऔरंगाबादच्या विकासाचा 'मार्ग' कसा सुधारणार?
औरंगाबादच्या विकासाचा 'मार्ग' कसा सुधारणार?
Jan 21, 2015, 09:14 PM ISTरस्त्यावर गाडी पार्किंग केली तर भरा 1000 रुपये दंड!
रस्त्यावर गाडी पार्क केली तर आता तुम्हाला तब्बल 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो... होय, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये रस्त्यावर कार थांबवण्यासाठी आता नागरिकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागू शकतं.
Jan 20, 2015, 03:14 PM ISTगावकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होतो तेव्हा...
गावकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होतो तेव्हा...
Oct 1, 2014, 03:01 PM IST