उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रगीत न गाणाऱ्या मदरशांवर योगी सरकार करणार कारवाई
उत्तर प्रदेशमध्ये ज्या मदरशांमध्ये १५ ऑगस्टला राष्ट्रगीत नाही गायलं गेलं त्या मदरशांविरोधात योगी सरकार कडक कारवाई करणार असल्याचं बोललं जातंय.
Aug 17, 2017, 05:15 PM ISTया चिमुकलीहून सुंदर 'राष्ट्रगीत' कुणीच गायलं नसेल (व्हिडिओ)
नुकताच देशाचा ७१ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा झाला. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांनीच देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त केले.
Aug 17, 2017, 12:48 PM ISTमॅथ्यू हेडनने अशा दिल्या भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
जगातील अनेक मोठ्या व्यक्तींना भारताबद्दल आत्मियता वाटते त्यात एक नाव आहे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडन... मॅथ्यू हेडनने मंगळवारी भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमिन्त एक ट्विट केले. त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्व भारतीयांच्या मनात आदर वाढला.
Aug 16, 2017, 09:35 PM ISTपाकिस्तानी गायिकेनं म्हणलं 'जन-गण-मन'
पाकिस्तान आज स्वतंत्रता दिवस साजरा करतोय तर भारत उद्या म्हणजेच १५ ऑगस्टला आपला स्वतंत्रता दिवस साजरा करेल.
Aug 14, 2017, 05:01 PM ISTदिव्यांग, राष्ट्रगीत आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
राखणं बंधनकारक करायाला हवा असंही अतिरिक्त सॉलिसटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं आहे.
Apr 19, 2017, 12:32 PM IST'कथानकाच्या ओघात राष्ट्रगीतासाठी उभं राहण्याची आवश्यकता नाही'
चित्रपट किंवा माहितीपटामध्ये कथानकाच्या ओघात राष्ट्रगीत येत असेल, तर त्यावेळी चित्रपटगृहात उभं राहण्याची आवश्यकता नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. एका जनहित याचिकेवर केलेल्या सुनावणीत न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि आर.
Feb 14, 2017, 10:47 PM ISTराष्ट्रगीतादरम्यान रसूलचं असभ्य वर्तन, ट्विटवरुन टीका
कानपूरमधील ग्रीन पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये जम्मू-काश्मीरचा ऑल-राउंडर क्रिकेटर परवेज रसूलला टी20 मध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली. पण डेब्यूसोबतच तो वादात सापडला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये टी-20 सुरु होण्याआधी राष्ट्रगीतादरम्यान तो च्युईंगम चावत असल्याच दिसलं. यानंतर ट्विटवर त्याच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली.
Jan 27, 2017, 01:56 PM ISTसिनेमागृहात राष्ट्रगीताला उभे न राहिल्याने तिघांना अटक
तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एका सिनेमागृहात राष्ट्रगीता दरम्यान 2 महिलांसह 3 जणांना अटक केली आहे. प्लाजा सिनेमागृहात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ही घटना घडली.
Jan 12, 2017, 05:08 PM IST४० वेळा राष्ट्रगीत वाजलं, तरी उभं राहणं गरजेचं - सुप्रीम कोर्ट
कोणत्याही फिल्म फेस्टिव्हलला किंवा कोणताही सिनेमा सुरू होण्यापूर्वी राट्रगीत आवश्यक आहे आणि तिथं उपस्थित असलेल्यांना राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभं राहणं आवश्यक आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.
Dec 10, 2016, 01:32 PM ISTचित्रपटगृहात राष्ट्रगीतावेळी उभं राहायला दिव्यांगांना सवलत
चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत म्हणण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.
Dec 9, 2016, 06:13 PM IST'राहुल गांधींना राष्ट्रगीत म्हणताना ऐकायचंय'
राहुल गांधींना राष्ट्रगीत म्हणताना ऐकायचं आहे. राहुल गांधींना खरंच राष्ट्रगीत येतं का हे पाहायचं आहे
Dec 5, 2016, 05:45 PM ISTसिनेमागृहांत तिरंग्यासह राष्ट्रगीत लावण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
देशातील सर्व सिनेमागृहांत सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
Nov 30, 2016, 12:37 PM ISTVIDEO : सनी लिओनला पाहा राष्ट्रगीत गाताना...
एखाद्या स्पोर्टस् इव्हेंटला एखाद्या सेलिब्रिटिनं राष्ट्रगीत गाणं हा सध्याचा ट्रेन्ड झालाय.
Jul 23, 2016, 03:31 PM ISTसनी लिओनने राष्ट्रगीत चुकीचे म्हटल्याने तक्रार दाखल
सनी लिओनने राष्ट्रगीत चुकीचे म्हटल्याचा आरोप करण्यात आलाय.
Jul 23, 2016, 08:25 AM ISTश्रद्धा, आलियापाठोपाठ सनीही बनतेय गायिका!
बॉलिवूडमध्ये पॉर्नस्टार अशीच ओळख बनलेली अभिनेत्री सनी लिओन आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
Jul 9, 2016, 02:52 PM IST