पंतप्रधान मोदींच्या आधी या राष्ट्राध्यक्षाने घेतलेला 'Man vs Wild' मध्ये भाग
डिस्कवरीवरील हा लोकप्रिय शो आहे.
Jul 29, 2019, 01:23 PM ISTकेवळ अमेरिकेत जन्म घेतला म्हणून इथलं नागरिकत्व मिळणार नाही-ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठलीय
Oct 31, 2018, 02:11 PM ISTक्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्ष कोलिंडांनी उड्या मारत केला विजय साजरा
राष्ट्राध्यक्ष कोलिंडा यांचा व्हिडिओ व्हायरल
Jul 12, 2018, 12:06 PM ISTराशिदच्या कामगिरीवर अफगानिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची अशी प्रतिक्रिया
मोदींना टॅग करत दिली अशी प्रतिक्रिया
May 26, 2018, 05:52 PM ISTपंतप्रधान मोदींना एअरपोर्टवर सोडण्यासाठी आले रशियाचे राष्ट्राध्यक्ष
पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत
May 22, 2018, 05:43 PM ISTफेसबुकनंतर 'अमेझॉन'च्याही अडचणींत वाढ, सरकारचा जोरदार झटका
फेसबुकनंतर आणखीन एक अमेरिकन कंपनी असलेल्या 'अमेझॉन'च्या अडचणींत आपल्याच देशात वाढ होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ई-कॉमर्स सेगमेंटची सर्वात मोठ्या कंपनीला जोरदार झटका दिलाय.
Mar 30, 2018, 09:35 AM ISTराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलले कठोर पाऊल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कठोर पाऊल उचलली आहेत.
Mar 1, 2018, 10:42 AM ISTराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलले कठोर पाऊल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 09:34 AM IST... म्हणून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी बर्फाच्या पाण्यात मारली डुबकी
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन नेहमी आपल्या अनोख्या कामांसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी ते नेहमी चर्चेत असतात.
Jan 20, 2018, 01:18 PM ISTराष्ट्रध्यक्ष पुतिनला निवडणुकीत पॉर्न स्टार देणार टक्कर
निवडणूकीत असणारा गोंधळ तर साऱ्यांनाच माहित आहे. अनेकदा यामध्ये बॉलिवूड कलाकार उतरताना आपण पाहिले आहेत. मात्र
Nov 22, 2017, 03:45 PM ISTभारत दौऱ्यावर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आज भारतात आले आहेत. भारतातील त्यांच्या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतील. गेल्या काही दिवसांमध्ये अशरफ गनी हे तिसरे सर्वात मोठे व्यक्ती आहेत. जे भारतात आले आहेत. यापूर्वी, अफगाणिस्तानचे मुख्य कार्यवाह अब्दुल्लाह अब्दुल्ला आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सलाहुद्दीन रब्बानी यांनी भारताला भेट दिली होती. दोन्ही नेत्यांनी गेल्या आठवड्यात भारताला भेट दिली होती. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल 16 ऑक्टोबरला हनिफ अतमार यांना भेटण्यासाठी काबुलमध्ये गेले होते.
Oct 24, 2017, 11:36 AM ISTअमेरिकेच्या खेळाडूंनी जाणूनबुजून केला राष्ट्रगीताचा अपमान
अमेरिकेमध्ये खेळाडूंनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याची घटना घडली आहे.
Sep 25, 2017, 09:57 PM ISTमार्क झुकरबर्ग बनणार अमेरिकेचा पुढचा राष्ट्रपती ?
फेसबुक चेअरमॅन आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत असणारा मार्क झुकरबर्ग अमेरिकेचा पुढचा राष्ट्रपती होऊ शकतो.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने २०२० च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारीही केली आहे. झुकरबर्गने यासाठी वरिष्ठ सल्लागार आणि रणनीती आखणाऱ्यांची निवडही केली आहे.
Aug 18, 2017, 07:54 PM ISTव्हाईट हाऊसमध्ये डिनर करणारे मोदी होणार पहिले परदेशी नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड आणि नरेंद्र मोदींची व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे.
Jun 26, 2017, 11:01 PM IST२० वर्ष जुनी परंपरा व्हाईट हाऊसनं मोडली, यंदा ईद साजरी नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधली २० वर्ष जुनी परंपरा मोडीत काढली आहे.
Jun 26, 2017, 04:27 PM IST