रिओ ऑलिम्पिक

शोभा डे यांना खेळातलं काय कळतं?

शोभा डे यांना खेळातलं काय कळतं? त्यांनी कधी खेळाडू कशी मेहनत घेतात हे पाहिलं आहे का? विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडू आणि महिला खेळाडू कसा संघर्ष करून इथपर्यंत मजल मारतात हे त्यांना ठाऊक आहे का?  आपल्याकडे क्रीडा संस्कृतीच नाही, सुविधांची वाणवा याबाबत त्यांना काही कल्पना आहे का?  की उगाच आपली बुद्धिमत्ता दाखवायची? शरीर सुंदर दिसण्यासाठी रोज केवळ एखादा तास योगा करण्यासारखं ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणं सोप नाही. हे या अतिहुशार बाईंना कोण सांगणार? ट्विट  करण्याएवढं ऑलिम्पिक मेडल  पटकावणं सोप नसतं, खेळाडू आपलं पूर्ण तारुण्य पणाला लावतात. क्रिकेट खेळाएवढं ऑलिम्पिक मेडल सोप नाही. क्रिकेटमध्ये 10-15 देश खेळतात. त्यातही अनेक आशियाई देशांना युरोपच्या संघाशी  क्रिकेटला मुकाबलाच करावा लागत नाही. हे या बाईंना कोण समजावणार ? 

Aug 9, 2016, 09:27 PM IST

धक्कादायक : रिओमध्ये ४ लाख ५० हजार कंडोमचे वाटप

ऑलिम्पिक म्हटलं म्हणजे अनेक विक्रम होतात आणि अनेक विक्रम तुटतात.  पण आता आम्ही तुम्हांला अशी बातमी सांगणार आहोत, ती मैदानातील नाही तर मैदानाबाहेरची आहे. 

Aug 9, 2016, 07:53 PM IST

भारताला आज बॉक्सिंगमध्ये पदकाची आशा

सर्व प्रशासकीय समस्यांना बाजूला सारत भारतीय बॉक्सर्स आज रिंगणात उतरतील. रिओ ऑलिम्पिकसाठी भारताकडून फक्त 3 बॉक्सर्स पात्र ठरले आहेत. याआधी लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे 8 बॉक्सर्स सहभागी झाले होते. शिवा थापा (64 किलो), विकास कृष्ण यादव (75 किलो), मनोज कुमार (64 किलो) हे तिघे आज भारताचं प्रतिनिधित्त्व करतील.

Aug 9, 2016, 07:02 PM IST

...म्हणून बिंद्राचे पदक हुकले

भारताचा स्टार शूटर अभिनव बिंद्रा याच्याकडून भारताला पदकाची मोठी अपेक्षा होता. मात्र अवघ्या ०.१ गुणाने त्याचे पदक हुकले. यासोबतच १० मीटर एअर रायफल प्रकारात त्याचा प्रवास चौथ्या स्थानावर संपला.

Aug 9, 2016, 10:56 AM IST

वुमेन्स हॉकी टीमला पराभवाचा धक्का

मेन्स हॉकीबरोबरच भारताच्या वुमेन्स हॉकी टीमला पराभवचा सामना करावा लागला. ग्रेट ब्रिटननं भारताचा 3-0 नं धुव्वा उडवला. 

Aug 9, 2016, 08:40 AM IST

हार्टब्रेकर, अखेरच्या मिनिटात गोल करून जर्मनीचा भारतावर विजय

 रिओ ऑलिम्पिकमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात अखेरचे तीन सेकंद उरले असताना जर्मनीने गोल करून भारताला पराभूत केले. 

Aug 8, 2016, 09:49 PM IST

अभिनव बिंद्राचे मेडल हुकले

  रिओ ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या गोल्डमन अभिनव बिंद्राला मेडलने हुलकावणी दिली. 

Aug 8, 2016, 09:09 PM IST

रिओ ऑलिम्पिक : सेरेना - व्हिनसचा धक्कादायक पराभव

सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स या अमेरिकन जोडीचं ऑलिम्पिकमधील आव्हान पहिल्याच राऊंडमध्ये संपुष्टात आलं.

Aug 8, 2016, 09:04 AM IST

रिओ ऑलिम्पिक: तिरंदाजीत भारतीय महिला टीम क्वार्टरफायनलमध्ये

भारतीय महिला तिरंदाजी टीमनं उपांत्यपूर्व फेरीतमध्ये धडक मारली आहे. 

Aug 7, 2016, 10:53 PM IST

ऑलिम्पिकमध्ये आज भारत

ऑलिम्पिकमध्ये आज भारत

Aug 7, 2016, 03:09 PM IST

बॉक्सिंगमध्ये विकास कृष्णन आपला ठसा उमटवणार?

विकास कृष्णन यादव ७५ किलो वजनी गटात विनिंग पंच लगावण्यास सज्ज आहे. 

Aug 7, 2016, 02:42 PM IST

...असा असेल भारताचा रिओ ऑलिम्पिकमध्ये रविवार

भारताचा रिओ ऑलिम्पिकमध्ये आजचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल... 

Aug 7, 2016, 01:29 PM IST

रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळाडूचा पाय मोडला

रिओ ऑलिम्पिकमध्ये एका फ्रेंच खेळाडूच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. 

Aug 7, 2016, 10:27 AM IST

रोखठोक : रिओ गो फॉर गोल्ड

रिओ  गो फॉर गोल्ड

Aug 5, 2016, 07:33 PM IST