...तर रिफंड मिळणार नाही, IRCTC चे तिकीट रद्द करण्याचे नियम
रेल्वे तिकीट रिफंडसाठी तुम्हाला रेल्वे काऊंटरवर जाण्याची गरज नाही. तिकीटाच्या पीएनआर क्रमांकावर तुम्ही रिफंडची माहिती मिळवू शकता
Apr 4, 2019, 09:12 AM ISTआता 15 दिवसात मिळणार इनकम टॅक्स रिटर्न रिफंड
इनकम टॅक्स फाईल करणाऱ्यांसाठी खूशखबर
Aug 19, 2018, 11:19 AM ISTशाहरूख खानने डिस्ट्रिब्यूटरला का केले एवढे पैसे परत ?
बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचे रिलिज झालेले सिनेमे यंदा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल केलेली नाही.
Dec 14, 2017, 02:55 PM ISTइन्कम टॅक्स जास्त कापला गेला असेल, तर असा मिळवा परत...
तुम्ही जेवढा आयकर भरणं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त आयकर भरला असेल तर तुम्ही रिफंड मिळवण्यासाठी पात्र आहात.
Jul 27, 2017, 04:23 PM ISTविमान प्रवाशांकरिता वाहतूक मंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
विमानाने प्रवास करणाऱ्यांना केंद्रिय वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी एक खुशखबर दिलीये. फ्लाईट रद्द झाल्यास प्रवाशांना १० हजार रूपयांपर्यंत भरपाई देण्याची घोषणा आज अशोक गजपती राजू यांनी केलीये.
Jun 11, 2016, 01:20 PM ISTरेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी नवे नियम
एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रशासनाने काही नियंमामध्ये बदल केले आहेत. आता सामान्य बोगीतून म्हणजेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांनी जनरल डब्याचं तिकीट खरेदी केलं असेल तर त्या तिकीटावर तुम्ही फक्त २०० किलोमीटर पर्यंतच प्रवास करू शकता.
Mar 1, 2016, 04:29 PM ISTआयकर विभागाकडून १ लाख कोटी रूपयांचा रिफंड
केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तब्बल १ लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे.
Feb 9, 2016, 11:50 PM ISTअॅमेझॉनवरुन मोबाईल खरेदी केल्यास रिफंड मिळणार नाही
तुम्हीही जर ऑनलाईन वेबसाईटवरुन स्मार्टफोन खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Feb 9, 2016, 03:21 PM ISTरेल्वे सुटल्यानंतरही तिकीटाचा परतावा मिळणार
रेल्वेचं तिकीट केलंय, तुमचं तिकीट कन्फर्म झाल्याचं तुम्हाला चार्ट प्रिपेड केल्यावर समजलंय आणि तुम्हाला गाडी पकडणे शक्य झालं नाही, तर तुम्हाला तुमच्या तिकीटाचा परतावा मिळणार आहे.
Nov 3, 2014, 07:55 PM IST