आजारपणाशी झुंजणाऱ्या समंथाचा Ex Husband दुसरं लग्न करणार? त्याची होणारी पत्नी आहे एका धनाढ्य व्यावसायिकाची लेक
Naga Chaitanya Marriage: समंथाचा पूर्वाश्रमीचा पती, नागा चैतन्य आता त्याच्या खासगी आयुष्याला प्राधान्य देताना दिसत असून येत्या काळात तो लग्नही करु अशा चर्चांना उधाण.
Sep 15, 2023, 09:12 AM IST
गौरव मोरे लग्न करणार की स्वयंवर? समीर चौगूले म्हणाले...
Gaurav More: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेची. सध्या या मालिकेनं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे कारण ही मालिका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर येणार आहे. चला तर मग पाहुया की यावेळी गौरव मोरेची एवढी चर्चा का आहे?
Aug 13, 2023, 05:32 PM ISTप्राजक्ता माळी लग्न का करत नाही? स्वतःनेच केला खुलासा
Prajakta Mali Marriage: प्राजक्ता लग्न करणार तरी कधी? हा प्रश्न कायमच विचारण्यात जातो. त्यावर आता खुद्द प्राजक्ताने उत्तर दिलंय.
Aug 9, 2023, 11:51 PM ISTलग्नसोहळ्यांमध्ये नवरदेवाचे बूट का लपवतात? मजा मस्करी नव्हे, यामागे आहे पटण्याजोगं कारण
Wedding Rituals : लग्नसोहळा म्हणजे एक असा समारंभ जिथं अनेकांच्या भेटीगाठी होतात, अनेक मनं जुळतात, रागरुसवे दूरही होतात. अशा या लग्नसोहळ्यातील काही प्रथाही कायमच चर्चेचा विषय ठरतात.
Aug 1, 2023, 02:09 PM IST
स्वत:च्या लग्नाला पोहचण्याआधीच नवरदेवानं विमानातून मारली उडी; Video तुफान व्हायरल
Wedding Video : 'हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं, शादी भी एक बार होती है...' हे असं फिल्मी वाक्य अनेकांनीच प्रत्यक्ष आयुष्यातही अनुभवलं. म्हणूनच की काय प्रत्येकजण कायमच आयुष्य मनमुराद जगण्याला प्राधान्य देताना दिसतो.
Jul 11, 2023, 01:33 PM IST
मंडप सजला, वऱ्हाडी पोहोचले पण लग्नाचा बार उडणार इतक्यात पोलिसांसोबत तरुणी पोहोचले आणि अन् पुढच्याच क्षणी...
Ahmednagar Love Affairs News: लग्नाचा सोहळा सर्वत्र आनंदाचं वातावरण, गुरुजीने शुभमंगल सावधान म्हटलं तेवढ्यात लग्न मंडपात पोलिसांसोबत तरुणीची एन्ट्री होते आणि अन् मग..
May 24, 2023, 02:36 PM ISTडेस्टिनेशन नव्हे, आता करा Space Wedding; लग्नानंतर खरंच म्हणाल 'चंद्र आहे साक्षीला'
Destination wedding : डेस्टिनेशन वेडिंग, नवनवीन संकल्पना आणि बरंच काही डोक्यात असतं. आयुष्यातील महत्त्वाच्या दिवसासाठी तितकेच खास आणि लाथामोलाचे बेत आखले जातात. यातच आता आणखी एका भन्नाट संकल्पनेची भर पडत आहे.
May 19, 2023, 01:12 PM ISTFirst Wedding Night: लग्नाच्या पहिल्या रात्री भारतीय करतात 'हे' काम; अनेकांना विश्वासच बसणार नाही!
What Indian Couples Do on First Night: लग्नाच्या पहिल्या रात्रीची अनेकजण वाट पाहत असतात. वयात आल्यापासून प्रत्येकाच्या मनात वेगळी चलबिचल परिस्थिती असते. अनेकजण लग्न ठरल्यावर पहिल्या रात्रीची स्वप्न देखील पाहतात. मात्र, भारतीय मात्र लग्नाच्या रात्री भलतंच करतात.
May 15, 2023, 11:54 PM ISTWedding Photos : लेकीला वधुरूपात पाहून उपेंद्र लिमये भावूक, त्या क्षणांची झलक पाहाच
Upendra Limaye Daughter Wedding : नुकतंच उपेंद्र लिमये यांच्या मुलीचा म्हणजेच भैरवी लिमयेचा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Mar 15, 2023, 11:47 AM IST
Bride Viral Video : भरजरी शालू, हातांवर मेहंदी..! लग्नमंडपाऐवजी नवरी थेट पोहोचली; तिचं हे कृत्य वेधतंय लक्ष
Wedding Video Viral : सोशल मीडियावर एका नववधूचा व्हिडीओ सगळ्याचं लक्ष वेधून घेतं आहे. तिच्या एका कृतीमुळे ही तरुणी सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. ही नववधू तुमच्या ओळखीची तर नाही ना?
Feb 16, 2023, 10:53 AM IST
...अन् छोट्या भावाने वहिनीसोबतच केलं लग्न, नेमकं असं काय झालं?
फेशिअल करण्याच्या बहाण्याने पळून गेलेला नवरदेव 10 दिवसांनी आपल्या प्रेयसीसह घरी परतला. दोघांनीही कोर्टात लग्न केलं होतं. यानंतर कुटुंबाना मात्र त्यांचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. शशांकच्या वडिलांनी मुलाच्या अशा वागण्यामुळे आपल्याला फार लाज वाटत असून, त्याच्याशी आता काही देणंघेणं नसल्याचं म्हटलं आहे.
Feb 9, 2023, 01:34 PM IST
Love Story : मुस्लिम तरुणीने धर्मांतर करून प्रियकराशी केलं लग्न, म्हणाली की, 'मी आयुष्यभर हिंदूच राहणार'
Love Marriage : हिंदू जिहादचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका मुस्लिम मुलीने धर्मांतर करत हिंदू मुलासोबत लग्न केलं आहे.
Jan 14, 2023, 09:24 PM ISTअसं कुठे असतं का...; देशभरातील जोडप्यांचे AI-generated फोटो पाहून नेटकरी घाबरले
AI Wedding Photos : भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. अशा या देशात तितक्याच बहुविध संस्कृती आणि त्याच्या चालिरितीसुद्धा आहेत. याच धर्तीवर @baghardh या ट्विटरजुजरनं प्रत्येक राज्यातील संस्कृतींचा आधार घेत काही एआय जनरेटेड फोटो शेअर केले. ज्यामुळं एकच वादंग माजलं. अनेकांनीच या फोटोंवर नाराजी व्यक्त करत असं कुठे असतं का? असा निराशाजनक प्रश्नही विचारला. हिमाचलपासून थेट तामिळनाडूपर्यंतची जोडपी या फोटोंमधून दाखवण्यात आली आहेत. तुम्हाला हे फोटो पटताहेत का? पाहा आणि मगच ठरवा....
Jan 5, 2023, 02:17 PM ISTVideo : निर्दयीपणाचा कळस! लग्नासाठी विचारलं म्हणून प्रियकराने प्रेयसीसोबत केलं असं कृत्य
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात व्हिडिओमध्ये एक तरुण तरुणीला बेदम मारहाण करत आहेत.
Dec 25, 2022, 01:03 PM IST'या' गावात आजही आहे दौपद्री! एकापेक्षा जास्त पुरुषांशी विवाह, जाणून घ्या 'या' प्रथेबद्दल
Jara hatke: पूर्वी देशात बहुपती ही सामाजिक प्रथा असायची. पण स्वातंत्र्यानंतर यावर बंदी घालण्यात आली. असं असलं तरी एका छोट्याशा गावात बहुपत्नीत्व ही प्रथा पुन्हा एकदा फोफावत आहे.
Nov 13, 2022, 12:54 PM IST