अभिनेत्री जुही परमारने घटवले १७ किलो वजन
स्टार प्लस चॅनेलवरील कुमकुम या प्रसिद्ध सीरियलमधील अभिनेत्री जुही परमार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय.
May 21, 2016, 11:01 AM ISTझटपट वजन कमी करण्यासाठी खास ज्यूस
वजन घटवण्यासाठी लोक नानातऱ्हेचे प्रयत्न करतात. कोणी जिम जॉईन करतात तर कोणी डाएटिंग सुरु करते. मात्र यापेक्षाही एका असा ज्यूस आहे ज्याच्या रोजच्या सेवनाने तुम्ही झटपट वजन कमी करु शकता.
Apr 24, 2016, 12:54 PM ISTतीन दिवसांत एक किलो वजन कमी करा
तीन दिवसांत एक किलो वजन कमी करा. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे. मात्र हे शक्य आहे. यासाठी मेहनत आणि इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे.
Mar 16, 2016, 04:26 PM ISTझोपेतही तुम्ही वजन कमी करु शकता...या ५ टिप्स वापरा...
झोप पूर्ण न झाल्यास त्याचा केवळ आपल्या मूडवरच परिणाम होत नाही तर वजनावरही परिणाम होतो. दिवसातून आठ तासांची झोप मनुष्याला गरजेची असते.
Mar 1, 2016, 11:15 AM ISTआरश्यासमोर बसून खाण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे
लोक आपलं वजन कमी कऱण्यासाठी कितीतरी उपाय करत असतात. मात्र वजन कमी कऱण्याच्या या पेक्षा सोपा मार्ग असू शकत नाही. वैज्ञानिकांच्या मते आरश्यासमोर बसून खाल्ल्याने वजन वाढत नाही.
Dec 25, 2015, 10:59 AM ISTफिटनेससाठीच नाही तर कँसरपासून बचाव करण्यासाठी वजन घटवा
जर आपण लठ्ठपणानं त्रस्त असाल तर कँसरपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपलं वजन कमी करावं लागेल. एका नवीन शोधामध्ये हा दावा केलाय. या शोधामध्ये 50 लाखांहून अधिक लोकांच्या आकड्याचं विश्लेषण केलं गेलंय. त्यात लठ्ठपणा आणि कँसरमध्ये संबंध दिसला.
Oct 19, 2015, 06:09 PM ISTवजन कमी करायचेय? तर मग असे चाला!
तुम्हाला स्वत:चे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुमच्या नेहमीच्या चालण्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. नियमित वेगवान चालण्यामुळे आपल्या कॅलरीज कमी होतात. मात्र, तुम्ही चालण्याचा सवईमध्ये बदल करणे गरजेचे आहे. चालण्याच्या वेगवेगळ्या सवयींचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष पुढे आलाय.
Oct 10, 2015, 06:31 PM ISTवजन कमी करण्याचा घरगुती उपाय- काकडी!
उन्हाळा सुरू झालाय आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते, ती भरून काढण्याचं काम काकडी करू शकते. सोबतच काकडीच्या ज्यूसमध्ये असे काही पोषक तत्त्वे आहेत की ज्यामुळं बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीची समस्या दूर होऊ शकते.
May 5, 2014, 05:49 PM IST