वजन

परिणीतीला मिळालेल्या अॅवॉर्डची ऋषी कपूर यांनी केली टिंगल

आपल्या वक्तव्यांमुळे अभिनेते ऋषी कपूर बऱ्याचदा चर्चेत असतात. ट्विटरवर त्यांची अनेक वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरलीत. आत्ताही त्यांच्या अशाच एक वक्तव्यामुळे ते चर्चेत आहेत. 

Jan 29, 2016, 05:15 PM IST

वजन कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय

वजन वाढणे ही आता समस्या झाली आहे, अनेकांना या समस्येने ग्रासलं आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण तरीही काही विशेष फरक पडत नाही. पण आम्ही तुम्हाला ५ घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठी फायदा होईल.

Jan 19, 2016, 10:10 PM IST

कॉफीत खोबरेल तेल घाला, वजन घटवा

आपण सकाळी उठल्यावर फ्रेश झाल्यानंतर बरेच वेळा चहा किंवा कॉफी घेणे पसंत करतो. मात्र, तुम्ही जर कॉफी घेत असाल तर त्यामध्ये नारळाचे तेल टाकून ती घ्या. आपल्या कॉफीत खोबरेल तेल किंवा नारळ तेल टाकले तर तुम्ही दिवशभर एकदम फ्रेश राहाल. तसेच तुमचे वजन नियंत्रीत राहण्यास मदत होईल. तुमची पचनक्रियाही चांगली राहते.

Jan 13, 2016, 02:12 PM IST

एका आठवड्यात वजन करा कमी

लठ्ठपणा हा अनेक आजारांना आमंत्रण देणारा एक विकार आहे. लठ्ठपणापासून सूटका होणे तसं तर खूप अवघड आहे पण अशक्य नाही. काही गोष्टी नियमित केल्याने तुम्ही लठ्ठपणावर नियंत्रण मिळवू शकता.

Dec 26, 2015, 04:27 PM IST

'वेट लॉस सर्जरी'नंतर जगातील सर्वात लठ्ठ व्यक्तीचं निधन

जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती म्हणून जगप्रसिद्ध झालेल्या एन्ड्रीज मोरेनो याचा शुक्रवारी सकाळी मेक्सिकोमध्ये मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे, वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर दोन महिन्यांनी त्याचं निधन झालंय. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्क्यानं त्याचा मृत्यू झालाय.  

Dec 26, 2015, 03:16 PM IST

आता सुट्टीतही तुमचे वजन वाढणार नाही

आपले रुटीन लाईफ हेल्थी राहण्यासाठी आपण विशेष टाईमटेबल बनवतो. मात्र सुट्टी आल्यास हे टाईमटेबल बिघडून जाते. हेल्थी रुटीनवर आपले लक्षही राहत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम वजनावर होतो. या आहेत ५ टिप्स. ज्या तुम्हाला सुट्टीतही तुमचे वजन वाढू देणार नाही. 

Dec 24, 2015, 03:29 PM IST

एका आठवड्यात वाढलेलं वजन कमी करा

एका आठवड्यातही तुमचं वजन घटू शकतं, सुरूवातीला आपण वजन घटवण्यासाठी अनेक उपाय करत असतो, साधे उपाय म्हणजे आहारात तेलाचं प्रमाण कमी करणं, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे, जेवणाची वेळ पाळणे, झोपण्याच्या चार तास आधी खाणे, जास्त पाणी पिणं, फळ खाणं, सकाळचा व्यायाम वाढवणं. 

Dec 23, 2015, 01:06 PM IST

'जगातील सर्वात वजनदार' महिलेनं घटवलं ३६३ किलो वजन!

टेक्सासमध्ये राहणारी एकेकाळची सर्वात वजनदार महिलेनं आपलं रुप अशा पद्धतीनं बदललंय की तिच्या हिंमतीला खरोखरच दाद द्यायला हवी. 

Dec 11, 2015, 01:31 PM IST

वजन कमी करण्यासाठी सोप्या आणि उपयुक्त टिप्स!

वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीत लोकांचं वजन वाढण्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळं आजारांचा विळखाही वाढतोय. मात्र घाबरण्याचं कारण नाही. आपण काही टिप्स फॉलो केल्या तर आपलं वजन कमी करू शकता. 

Oct 14, 2015, 08:40 PM IST

वजन कमी करायचेय? तर मग असे चाला!

तुम्हाला स्वत:चे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुमच्या नेहमीच्या चालण्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. नियमित वेगवान चालण्यामुळे आपल्या कॅलरीज कमी होतात. मात्र, तुम्ही चालण्याचा सवईमध्ये बदल करणे गरजेचे आहे. चालण्याच्या वेगवेगळ्या सवयींचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष पुढे आलाय.

Oct 10, 2015, 06:31 PM IST

टमी कमी करण्यासाठी पाच सोप्या टिप्स!

फिट राहण्यासाठी जिमला जाणं, व्यायाम करणं  चांगलं असतं. पण एका रात्रीत कुणी स्लिम होत नाहीत. मग काही महत्त्वाच्या दिवशी आपल्याला बारीक दिसायचं असतं, आपली टमी लपवायची असते, तेव्हा स्वत:ला कसं कॅरी करायचं पाहा... आपल्या राहणीमानाकडे थोडं लक्ष दिलं तर आपला लूक थोडा स्लिम करू शकता. 

Oct 7, 2015, 09:29 AM IST

तुपात भिजवलेल्या दोरखंडानं याकूबला होणार फाशी

1993 च्या मुंबई बॅाम्बस्फो़टातला गुन्हेगार याकुब मेमन सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला फाशी देण्यासाठी आवश्यक गोष्टींची जोरदार तयारी सुरु झाली आहे. 

Jul 25, 2015, 08:40 PM IST

'दप्तराचं ओझं मुलांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त नको'

विद्यार्थी, खाजगी कोचिंग क्लासेस आणि खाजगी संस्थांसाठी राज्य विधिमंडळाचा आजचा दिवस महत्वाचा ठरला. राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत मूलभूत बदल घडवणाच्या दृष्टीनं सरकारनं एक पाऊल पुढं टाकल्याचं चित्र आज दिसलं.

Jul 22, 2015, 10:28 PM IST

'दप्तराचं ओझं मुलांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त नको'

'दप्तराचं ओझं मुलांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त नको'

Jul 22, 2015, 06:14 PM IST