कारच्या काचा फोडून आतल्या वस्तूंची चोरी करणाऱ्यांना नागपूर पोलिसांनी केली अटक
रस्तावर पार्क करण्यात आलेल्या कारच्या काचा फोडून आतमधील मौल्यवान वस्तू,सामान लंपास करणा-या टोळीला नागपुरच्या सीताबर्डी पोलिसांनी गजाआड केले आहे.
Jan 11, 2018, 10:14 PM ISTनागपूर | कारच्या काचा फोडून आतल्या वस्तूंची चोरी करणाऱ्यांना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 09:29 PM ISTजीएसटी घटला, पण वस्तुंच्या किंमती वाढल्या
जीएसटी घटला, पण वस्तुंच्या किंमती वाढल्या
Dec 6, 2017, 10:00 PM ISTखूशखबर ! सेंकड हँडवस्तूवर नाही लागणार जीएसटी
१ जुलैपासून जीएसटी लागू झाला आहे. यानंतर सरकारने स्पष्ट केलं आहे की, जर सेकंड हँड वस्तू कमी किंवा जास्त किंमतीत विकली गेली तर त्यावर जीएसटी नाही लागणार.
Jul 16, 2017, 12:11 PM IST'जीएसटी' लागू झाल्यानंतर स्वस्त झालेल्या वस्तूंची यादी...
वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी अखेर देशभर लागू झालाय. याचा परिणाम लवकरच वस्तू किंवा सेवा खरेदी करताना दिसून येणार आहे.
Jul 1, 2017, 12:29 PM ISTGST : पाहा कोणत्या वस्तूंवर किती टॅक्स
देशात GST कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं.
Jul 1, 2017, 07:37 AM ISTजीएसटी : वस्तू आणि सेवा कर
वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांवर 5, 12, 18 आणि 28 टक्के अशा वेगवेगळे स्लॅबमध्ये कर लागेल
Jun 30, 2017, 04:05 PM ISTपालकांची लूट करणाऱ्या सीबीएसई शाळांवर लगाम
वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली पालकांकडून लूट करणा-या सीबीएसई बोर्डाच्या शाळांना लगाम लावण्यासाठी सीबीएसई बोर्डानं आदेश जारी केले आहेत.
Apr 21, 2017, 05:34 PM ISTअमेझॉन चंद्रावरही करणार वस्तूंची डिलिव्हरी
चंद्रावर जायची संधी तुम्हाला अमेझॉनकडून मिळू शकते. होय, तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी तुम्हाला लवकरच चंद्रावरही मिळणार आहे.
Mar 4, 2017, 03:59 PM ISTभारतामुळे चीन-पाकिस्तानात या वस्तुचा खप वाढला
इस्त्रोने एकाच वेळेस १०४ उपग्रह लॉन्च केले आणि जगाला आश्चर्याचा धक्का दिला.
Feb 15, 2017, 05:57 PM ISTजीएसटी लागू झाल्यामुळे काय होणार स्वस्त आणि महाग?
बहुचर्चीत जीएसटी १ जुलैपासून लागू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत घोषणा केलीय.
Jan 16, 2017, 07:48 PM ISTपाकला मदत करणाऱ्या चीनी अर्थव्यवस्थेला असा द्या दणका...
भारत - पाकिस्तान संबंध ताणले गेल्यानंतर चर्चेला उधाण आलंय. पाकिस्तान आणि दहशतवाद हे दोन वेगवेगळे शब्द न राहता त्याचा एकच अर्थ गृहीत धरण्यात येतोय. साहजिकच, विषय भारताच्या सुरक्षेचा असेल तर पाकिस्तानसोबतच चीनचाही उल्लेख वारंवार होतोय.
Oct 4, 2016, 07:58 PM ISTकाय आहे हा 'पिंक टॅक्स'?
शुजीत सरकार दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची दमदार भूमिका असलेला 'पिंक' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि एका चर्चेला सुरुवात झाली... या चर्चेत 'पिंक टॅक्स' हा शब्ददेखील तुम्ही अनेकदा ऐकला असेल... पण, काय आहे बरं हा ''पिंक टॅक्स' आणि कुणासाठी?
Sep 23, 2016, 05:40 PM ISTआजपासून कोणत्या गोष्टी होणार स्वस्त आणि महाग
आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2016 पासून कार, सिगरेट, ब्रॅण्डेड गारमेंट्स महाग होणार आहेत.
Apr 1, 2016, 04:53 PM IST