वाहतूक

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अडकला ट्रेलर, वाहतूक ठप्प

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर आज पुन्हा एकदा वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळतेय. 

Jul 12, 2016, 08:44 AM IST

माळशेज घाटात दरड कोसळली, दोन दिवस घाट बंद

माळशेज घाटामध्ये दरड कोसळली आहे.

Jul 3, 2016, 10:19 PM IST

मुंबईतील पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होत असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. बॅटरी बॉक्स चोरीमुळे वाहतुकीला खोळंबा आला होता, बॅटरी बॉक्स नसल्यामुळे आलेला बिघाड दुरूस्त करण्यात पश्चिम रेल्वेला यश आलं आहे.

Jun 20, 2016, 12:48 PM IST

चोरीमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

पश्चिम रेल्वेची वाहतूक पावसामुळे नाही, ओव्हर हेड वायरमुळे नाही, तर बॅटरी बॉक्सची चोरी झाल्याने ठप्प झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

Jun 20, 2016, 12:19 PM IST

एक्सप्रेसवेवर पुन्हा अपघात, तीन तास खोळंबली वाहतूक

विचित्र अपघातानं खोळंबलेल्या एक्स्प्रेस वेवरची वाहतूक आता सुरळीत झालीय. 

Jun 16, 2016, 01:39 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेवर आज अक्षरशः दुहेरी संकट ओढावलं. संध्याकाळी सायनजवळ लोकलगाडीचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती दुरूस्त होऊन गाड्या सुरू होतात तोच विक्रोळीजवळ ओव्हर हेड वायर तुटली आहे. त्यामुळे संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे.

May 25, 2016, 10:12 PM IST

वाहतूक कोंडीच्या समस्येवर भाजपचं आंदोलन

वाहतूक कोंडीच्या समस्येवर भाजपचं आंदोलन

May 5, 2016, 09:18 PM IST

झी हेल्पलाईन इम्पॅक्ट: पूल झाला वाहतुकीसाठी खुला

पूल झाला वाहतुकीसाठी खुला

Apr 2, 2016, 09:16 PM IST

गूड न्यूज : मुंबई - पुणे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी...

पुण्या - मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही थोडी दिलासादायक बातमी ठरेल... मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवर बंद करण्यात आलेल्या चार लेन पैंकी दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. 

Mar 10, 2016, 05:56 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक पूर्वपदावर...

मुंबई : खंडाळा बोर घाटात अपघात झाल्यामुळं मुंबईकडं येणारी वाहतूक खोळंबली होती.

Mar 9, 2016, 08:30 PM IST

मुंबई-पुणे वाहतुकीला सर्वात मोठा खोळंबा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सकाळी अपघात झाला, यामुळे वाहतूक खोळंबली, ती आठ तासानंतरही अजून पूर्ववत होताना दिसत नाहीय, तरी ती लवकरच पूर्ववत होईल असं म्हटलं जात आहे. 

Feb 20, 2016, 09:50 PM IST