विरोधी पक्षनेते

Mumbai Vidhan Sabha Devendra Fadanvis Elected As Opposition Leader PT2M18S

मुंबई | देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते

मुंबई | देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते

Dec 1, 2019, 03:55 PM IST

विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच

राष्ट्रवादीला मिळणार यंदा विरोधीपक्ष नेतेपद...

Oct 26, 2019, 11:07 AM IST

विखेंचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा अद्याप नामंजूर, काँग्रेसची नरमाईची भूमिका?

विखेंबाबत काँग्रेसची भूमिका एवढी नरमाईची का अशी चर्चा सुरू झाली आहे.

May 17, 2019, 02:23 PM IST

विरोधी पक्षनेतेपद सोडणार नसल्याचं राधाकृष्ण विखे-पाटलांकडून स्पष्ट

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानं राधाकृष्ण विखे पाटील यांची कोंडी

Mar 12, 2019, 05:54 PM IST

नागपूर | शरद पवार | विरोधी पक्षांचा विधान भवनावर हल्लाबोल मोर्चा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 10:35 AM IST

भाजप सरकारविरोधात काँग्रेस काढणार आक्रोश मेळावा

राज्य सरकारने शेतकर्यासाठी केलेली कर्जमाफी फसवी आहे. सरकारने बौद्धिक दिवाळखोरी दाखवून शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय

Oct 28, 2017, 09:29 PM IST

'मी तेजस्वी यादव, शिक्षण ९वी पास'; आयकर विभागही हैराण

बिहारमधील भागलपूर येथील रॅलीत लालू प्रसाद यादव यांनी भिविष्यातील मुख्यमंत्री अशी तेजस्वी यादव यांची ओळख करून दिली खरी. पण, लालूंचे हे वाक्य केवळ मनोरंजनच ठरण्याची शक्यता आहे. याची चुणूक तेजस्वी यादव यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या उत्तरावरून पहायला मिळाली.

Sep 14, 2017, 06:07 PM IST

राणे भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपमध्ये गेले तर काँग्रेसला डबल धक्का बसण्याची शक्यता आहे.

Aug 21, 2017, 04:20 PM IST

सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला १७ पक्षांचे नेते उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधत विरोधी पक्षांनी आज एक जुटीचे दर्शन घडवले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला तब्बल 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते.

May 26, 2017, 11:04 PM IST

काळ्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी कर्ज माफी हवेय - CM

आलिशान गाडीतून फिरुन 'संघर्ष यात्रा' काढणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. बॅंकेतील काळ्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी विरोधकांना कर्ज माफी हवेय, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री यांनी केली.

Apr 4, 2017, 06:04 PM IST

मल्ल्याची कर्जमाफी करता मग शेतकऱ्यांची का नको, सरकारला विरोधकांचा सवाल

शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा करावी मग दिल्लीत जावे असे सांगत भांडवलदारांची कर्जमाफी करायला पैसे आहेत. राज्याच्या परिस्थितीला सावरण्यापेक्षा शब्दाचा खेळ करून फसवत आहेत. मागच्या सरकारने काय केलं त्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

Mar 16, 2017, 01:19 PM IST

विरोधी पक्षनेते पद एमआयएमच्या हातून जाणार?

विरोधी पक्षनेतेपद एमआयएमच्या हातून जाणार?

May 7, 2015, 09:31 PM IST