संधिवात कमी करणारी चटई !
आयआयटी गुवाहाटीच्या वैज्ञानिकांनी स्लिक प्रोटीन आणि बायोअॅक्टिव्ह ग्लास फायबर पासून बनवलेली कृत्रिम चटई तयार केली आहे. वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, या चटईमुळे हाडांच्या पेशीत सुधारणा होऊन संधिवात असलेल्या रुग्नांच्या गुडघ्याच्या सांध्यांना आराम मिळतो. सांधेदुखीचा त्रास अधिकतर गुडघे, हात, पाठकणा, पाय या भागात होतो. त्यावर वेळीच उपचार न केल्यास त्रास वाढतो, सूज येते. परिणामी चालण्या फिरण्यावर बंधने येतात.
Aug 7, 2017, 12:01 PM IST'मन की बात'मधून पंतप्रधानांनी केलं इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 05:18 PM ISTपाहा व्हिडिओ : शास्त्रज्ञांच्या मते मॉडेल, अभिनेत्री केली ब्रुक जगातील सर्वात परफेक्ट फिगरची महिला
सौंदर्याचे मापन करण्याची वेगवेगळे मापदंड असतात, पण शास्त्रज्ञांच्या दृष्टीने त्यांच्या कसोटीत एक मॉडेल तंतोतंत बसत आहे.
Jul 8, 2016, 08:20 PM ISTजाणून घ्या, पैशांची नाणी पाण्यात फेकण्यामागचं 'सायन्टिफिक' कारण!
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अनेक लोक पाण्यामध्ये पैसे फेकताना दिसतील... पण असं का करतात बरं... पण यामागचं खरं कारण किती लोकांना माहीत आहे, हा प्रश्नच आहे.
Mar 3, 2016, 12:34 PM ISTआयुर्वेदानुसार बीफ खाणं फायदेशीरच; वैज्ञानिकांचं मत
देशात बीफवर बंदी आणण्याच्या मुद्द्यावरून वादंग सुरू असतानाच पद्म पुरस्कार विजेते वैज्ञानिक पी. एम. भार्गव यांनी या मुद्यावर आपलं म्हणणं मांडलंय.
Nov 11, 2015, 06:33 PM ISTआज दिसणार वर्षाचा शेवटचा सूपरमून
अनेक वर्षांनंतर एकत्र संपूर्ण चंद्र ग्रहण आणि सुपरमून पाहण्याचा दुर्लभ योग खगोलप्रेमीना मिळणार आहे. २७ ऑक्टोबरच्या रात्री तुम्हांला वर्षातील सर्वात शेवटचा सुपरमून दिसणार आहे. सुपरमून म्हणजे चंद्र आपल्या आकारपेक्षा थोडा मोठा आणि लालबूंद दिसतो.
Oct 27, 2015, 05:45 PM ISTतुमच्या पर्समधील नोटा हाताळताना सावधान, नाहीतर...
नोटा तुमच्या जीवावर बेतू शकतं.
Aug 13, 2015, 01:08 PM IST'कलाम सामान्य वैज्ञानिक होते'... पाकच्या वैज्ञानिकानं उघडलं थोबाड!
'मिसाईल मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल पाकिस्तानच्या एका वैज्ञानिकानं आक्षेपार्ह आणि खेदजनक वक्तव्य केलंय.
Jul 29, 2015, 11:16 AM IST'महिलांसोबत काम केलं तर प्रेमात पडतातं, चूक दाखवली तर रडू लागतात'
एका नोबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकाचे विचार ऐकले तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. महिलांसोबत काम केलं तर पुरुष त्यांच्या प्रेमात पडतात, असं धक्कादायक वक्तव्य टिम हंट या वैज्ञानिकानं केलंय.
Jun 11, 2015, 05:09 PM ISTतुम्ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर सावधान!
तुम्ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर तुम्ही दिवसेंदिवस बुद्धू बनत चाललात. नुकत्याच जाहीर झालेल्या एका अभ्यासात असंच काहीसं म्हटलं गेलंय.
Nov 4, 2014, 07:13 PM IST‘मंगळयान’चे पाच हिरो!
मार्स ऑर्बिटर मिशन भारतासाठी सगळ्यात मोठं यश आहे... या मिशनमुळं चीन आणि जपानला मागं टाकत भारतानं नवी भरारी घेतलीय... या यशामागे देशाच्या पाच हिरोंचा सिंहाचा वाटा आहे.
Nov 6, 2013, 08:11 AM ISTजाणून घ्या... कधीपर्यंत जगणार तुम्ही?
ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी पहिल्यांदा ‘डेथ टेस्ट’ नावाचं एक तंत्रज्ञान विकसीत केलंय. या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं एखादी व्यक्ती किती दिवस जगणार हे समजू शकणार आहे.
Aug 14, 2013, 08:01 AM ISTमंगळ ग्रहावर उमलले फूल!
नासाच्या वैज्ञानिकांनी या ग्रहावर खास पाकळ्या असलेल्या क्लस्टरचा शोध लावला आहे. यावरून मंगळावर फूल उमलत असतील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
Jan 7, 2013, 04:30 PM ISTकोवळ्या वयात सेक्स, आहे मेंटल रिस्क!
कोवळ्या वयात केलेल्या सेक्समुळे समाजाकडून विरोध केला जातो, परंतु याचा तुमच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. सध्या भारतात कोवळ्या वयात सेक्स करण्यावर बंदी
Dec 4, 2011, 12:58 PM IST