सावधान! बँकिंग पासवर्ड चोरणारा व्हायरस सक्रिय
सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांनी देशात ई-बँकिंग करणाऱ्या बँक ग्राहकांना सावधान केलंय. एक असा व्हायरस सक्रिय झालाय जो आपल्या ई-बँकिंग सेवेवर हल्ला करून आपली गोपनीय माहिती आणि पासवर्ड चोरतात. या व्हायरसला 'क्रायडेक्स' नाव दिलं गेलंय आणि हा एक धोकादायक ट्रोझनचा एक सदस्य आहे.
Feb 10, 2015, 09:25 PM ISTसावधान! तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस येऊ शकतो
स्मार्टफोनच्या दुनियेत एक पहिल्यांदाच एक व्हायरस दाखल झाला आहे. जर तुमचा फोन ऍड्रॉइडवर असेल तर सावधान! कारण ट्रोजन नावाचा व्हायरस यावर शिरकाव करतोय.
Dec 9, 2014, 06:28 PM ISTइबोलानं मृत झालेला व्यक्ती जिवंत होतो तेव्हा...
लाइबेरियामध्ये डॉक्टरांनाही धक्का बसला जेव्हा इबोलानं मृत झालेला व्यक्ती पुन्हा उठून बसला. हा अजिब किस्सा घडलाय लायबेरियाची राजधानी मोनरोविओच्या हॉस्पिलटलमध्ये.
Oct 6, 2014, 02:09 PM ISTसावधान! आलाय क्रेडिट, डेबिट कार्ड हॅक करणारा व्हायरस
भारतीय सायबर जगतात सध्या एका भयंकर व्हायरसनं एन्ट्री घेतलीय. हा व्हायरस तुमच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड संबंधित माहिती चोरतो.
Sep 4, 2014, 09:42 AM ISTवसईतील ‘त्या’ रुग्णाला इबोलाची लागण नाही
पश्चिम आफ्रिकेत मृत्यूचं थैमान घालणाऱ्या इबोला रोगाचा आढळलेल्या संशयीत रुग्णाला या रोगाची लागण झाली नसल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
Aug 11, 2014, 06:19 PM ISTपुन्हा आला फेसबूकवर कलर चेंज व्हायरस..
तुम्ही फेसबूक युजर आहात? तुम्ही पण तुमच्या फेसबूक प्रोफाइलच्या थीमचा रंग बदलण्याचा प्रयत्न केला आहे? फेसबूक युजर्सला पुन्हा एकदा सावधान होण्याची गरज आहे. कारण पुन्हा एकदा कलर चेंज व्हायरस परतला आहे. या व्हायरसमुळे सुमारे १० हजार पेक्षा अधिक युजर्स प्रभावित झाले आहेत.
Aug 8, 2014, 04:03 PM ISTसावधान! डेबिट-क्रेडिट कार्डवर डल्ला मारणारा `डेक्स्टर ब्लॅक` भारतात!
डेबिट-क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या आणि त्याद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांनो जरा हे वाचा... सध्या कार्डवरील गुप्त माहिती चोरणारा व्हायरस भारतात दाखल झालाय. ऑनलाईन व्यवहारांच्या सुरक्षेसाठी रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नव्या धोरणाला हॅक करणारा व्हायरस आता तयार झालाय.
Jan 20, 2014, 09:42 AM ISTअॅन्ड्रॉईड फोन वापरताय... सावधान!
अॅन्ड्रॉईड फोन युजर्सना धोक्याचा इशारा दिला जातोय. अँन्ड्रॉईड फोन्सचा वाढता वापर पाहता आता त्यांच्यातील असुरक्षिततेच प्रमाणदेखील वाढत चाललंय.
Jul 7, 2013, 03:31 PM ISTसनी, कतरिना, करीनाचे हॉट पिक्स!...जरा संभाळून
जर तुम्ही ‘सनी लिओन’चे हॉट पिक्स पाहण्यासाठी नेटवर सर्च करत असाल तर सावधान… कारण या नावाच्या मागे आहे कंप्यूटर व्हायरस. फक्त सनीच्याच नावामागे नाही तर कतरिना, करीना, प्रियांकाच्याही नावातही आहे व्हायरस...
Oct 28, 2012, 02:56 PM IST