वोडाफोनची 4G सेवा डिसेंबरमध्ये सुरू होणार
वोडाफोन इंडियाने येत्या डिसेंबर महिन्यात दिल्ली-एनसीआरपासून 4जी सेवेला सुरूवात करत आहे. चौथ्या पीढीची (4G) मोबाईल दूरसंचार सेवा २०१५ च्या अखेरीस सुरू करणार असं वोडाफोननं आधीच जाहीर केलं होतं. बाजारातील नंबर एकची मोबाईल कंपनी एअरटेलने 4G सेवा सुरू केली आहे. तसेच रिलायन्सनेही आपली 4G सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.
Aug 28, 2015, 07:31 PM ISTरिलायन्स, एअरटेल, व्होडाफोनला पेमेंट बँकेची आरबीआयची मान्यता
रिझर्व्ह बँकेनं बुधवारी संध्याकाळी ११ पेमेंट बँकांचे परवान्यांना तत्वतः मान्यता दिलीय. यामध्ये पोस्ट खातं, रिलायन्स इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला नुव्हो, पेटीएम, टेक महिंद्रा, फिनो, एअरटेल कॉमर्स ,व्होडोफोन एम पैसा, अशा देशातल्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे.
Aug 20, 2015, 10:39 AM ISTखुशखबर... व्होडाफोन रोमिंग दरात ७५ टक्के कपात
दूरसंचार कंपनी व्हो़डाफोन इंडियाने एक मेपासून राष्ट्रीय रोमिंगच्या दरात ७५ टक्के कपात केली आहे. नवे दर एक मे पासून लागू होणार आहे. ट्रायकडून उच्च शुल्कात कपात केल्यानंतर व्होडाफोनने हे पाऊल उचलले आहे.
Apr 30, 2015, 07:46 PM IST'व्होडाफोनला ३२०० कोटींची करमाफी, मग शेतकऱ्यांना का नाही?'
'व्होडाफोनला ३२०० कोटींची करमाफी, मग शेतकऱ्यांना का नाही?'
Jan 29, 2015, 08:33 PM IST'व्होडाफोनला ३२०० कोटींची करमाफी, मग शेतकऱ्यांना का नाही?'
व्होडाफोनला ३२०० कोटी रूपयांची करमाफी दिली, मग साखर कारखान्यांना करमाफी का नाही? असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला केला आहे. मग साखर कारखान्यांबाबत सरकारने अशीच भूमिका का घेतली नाही, असा सवाल शरद पवारांनी केला आहे.
Jan 29, 2015, 03:25 PM ISTव्होडाफोनला केंद्राकडून ३२०० कोटींचा दिलासा
व्होडाफोनला ३२०० कोटी रूपयांचा कर भरण्याबाबत केंद्र सरकारने लवचिक भूमिका स्वीकारल्याने व्होडाफोनला मोठा दिलासा मिळाला आहे. शेअर हस्तांतरण प्रकरणात व्होडाफोनला हा दिलासा मिळाला आहे.
Jan 29, 2015, 02:42 PM ISTमोबाईल इंटरनेट दरांत 100 टक्के वाढ!
जून - सप्टेंबर महिन्यात टेलिकॉम ऑपरेटर्सनं संपूर्ण देशात मोबाईल इंटरनेटच्या दरांत 100 टक्के वाढ केल्याचं समोर आलंय.
Oct 6, 2014, 04:57 PM ISTमोबाईलवर गप्पा आता होणार कमी
मोबोईलवर आरामात गप्पा मारणाऱ्या लोकांसाठी आता बोलणे महागात पडणार आहे.
Apr 19, 2014, 02:05 PM ISTखिशाला परवडणारे मोबाईल इंटरनेट प्लान्स...
‘आयडिया’नं आपल्या टू जी आणि थ्री जी प्लान्सच्या दरांत घट केल्याचं जाहीर केलंय... आणि हे दर जवळजवळ ९० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत.
Nov 13, 2013, 08:24 AM ISTलक्ष द्या... अन्यथा मोबाईलचं भरमसाठ बिल भरा!
भारती एअरटेल, व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरनं गेल्या आठवड्यात आपल्या टूजी डेटा प्लान्सच्या दरांत वाढ केलीय. इंडस्ट्रीच्या सूत्रांकडून ही माहिती मिळालीय.
Oct 15, 2013, 05:23 PM IST`मुंबईत व्होडाफोन बंद होणार नाही`
‘व्होडाफोनचा परवाना आणखी १८ महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवान्याला मुदतवाढ मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आमचे हे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील’ असा दावा मोबाईल कंपनी व्होडाफोननं केलाय.
Mar 26, 2013, 11:46 AM ISTमोबाईल कॉल्सचे दर हृदयाचे ठोके चुकवणार?
मोबाईल धारकांच्या खिशावर पुन्हा एकदा ताण पडणार असं दिसतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच मोबाईल ऑपरेटर कंपन्या एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या मोबाईलच्या कॉल्सदर दुप्पट वाढण्याची शक्यता आहे.
Jan 23, 2013, 03:54 PM ISTआता इंटरनेटही झालं महाग!
डेटाकार्डच्या साहाय्यानं मिळणारी इंटरनेट सुविधा आता थोडी महाग होण्याची शक्यता आहे.
Jan 10, 2013, 08:23 AM IST