शिक्षा

घराचा ताबा वेळेत न दिल्याने बिल्डरला ६ वर्षांचा कारावास !

 साई निनाद एन्टरप्रायजेसने ग्राहकाला वेळीच ताबा न दिल्याने सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे.

Aug 16, 2017, 03:47 PM IST

'म्हणून संजय दत्तची शिक्षा कमी केली'

अभिनेता संजय दत्तच्या अडचणी कमी करण्यासाठी आता राज्य सरकार आणि जेल प्रशासन संजय दत्तच्या पाठीशी उभे राहिलेत.

Jul 17, 2017, 06:03 PM IST

आंदोलन करताना टायर जाळल्यास १ ते ६ वर्षांची शिक्षा

सार्वजनिक ठिकाणी टायर जाळणं या पुढे महाग पडू शकतं. आंदोलना दरम्यान सर्रास टायर जाळले जातात. अशा प्रकारे टायर जाळण्यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं बंदीचे आदेश दिले आहेत. 

Jul 1, 2017, 10:15 PM IST

जाधवांच्या शिक्षेच्या स्थगितीनंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिलीय. हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयानं अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी होणार नाही, याची जबाबदारी पाकनं घ्यावी, असा सज्जड दम दिलाय. 

May 18, 2017, 04:41 PM IST

कुलभूषण जाधवांच्या शिक्षेवर आज अंतिम निकाल येण्याची शक्यता

पाकिस्तानमध्ये देहदंडाची शिक्षा झालेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवर हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीनच्या साडेतीन वाजता निकालाची सुनावणी सुरू होईल.

May 18, 2017, 08:31 AM IST

नयना पुजारी हत्याकांडातील तीन दोषींना फाशीची शिक्षा

पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या नयना पुजारीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

May 9, 2017, 05:37 PM IST

'कुलभूषण जाधवच्या शिक्षेचे परिणाम भोगण्यासाठी तयार राहा'

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव याला पाकिस्तानात हेरगिरी तसंच विध्वंसक कारवायांसाठी दोषी ठरवण्यात आलंय. जाधव याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Apr 11, 2017, 04:10 PM IST

कुलभूषण यांच्या शिक्षेवर असदुद्दीन ओवैसी म्हणाले...

 मात्र न्यायालयाचा निकाल येण्याआधी सरकारने काहीतरी करायला हवं होतं, असं असदुद्दीन ओवेसीय यांनी म्हटलं आहे.

Apr 11, 2017, 11:24 AM IST

पत्रकारांवरील हल्ले : तीन वर्षांचा तुरुंगवास, ५० हजारांचा दंड

पत्रकार हल्लाविरोधी विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आलंय. 

Apr 7, 2017, 04:24 PM IST

मालेगावात गर्भलिंग चाचणी, दोन डॉक्टरांना कारावासाची शिक्षा

गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने डॉ. अभिजित शिवाजी देवरे व त्यांचे बंधू डॉ. सुमित शिवाजी देवरे यांना येथील न्यायालयाने शिक्षा सुनावली. डॉ. अभिजित यांना तीन वर्षे कारावासाची तर डॉ. सुमित यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Mar 20, 2017, 09:54 AM IST

मारुती मानेसर हिंसाप्रकरणी 13 जणांना जन्मठेप

मारुतीच्या मानेसर प्लान्टमध्ये झालेल्या हिंसा प्रकरणी शनिवारी 13 जणांना जन्मठेप सुनावण्यात आलीय. 

Mar 18, 2017, 09:49 PM IST