शिमला

काश्मीर, शिमलामध्ये बर्फवृष्टी, पर्यटकांनी लूटला आनंद

सगळीकडे बर्फाची चादर अंथरल्याचं जणू चित्र आहे.

Feb 11, 2019, 01:15 PM IST
Heavy Snow Fall In North India. PT2M2S

शिमला, मनालीमध्ये बर्फाची सर्वत्र चादर

शिमला, मनालीमध्ये बर्फाची सर्वत्र चादर

Jan 22, 2019, 07:45 PM IST

निवडणुकीचा थकवा घालवण्यासाठी बहिण आणि भाच्यांसोबत राहुल गांधी सुट्टीवर

रस्त्यातील एका ढाब्यावर त्यांनी आरामात चहा-नाश्त्याचा आस्वादही घेतला

Dec 19, 2018, 09:53 AM IST

शिमल्याच्या ऐतिहासिक नॅरोगेज मार्गावर धावणार व्हीस्टाडोम डबे

आगामी काळात गच्च वनराईतून ही गाडी जाताना दिसणार 

Dec 3, 2018, 12:28 PM IST

अलाहबादनंतर आता देशातील 'या' शहराचं नाव बदलणार

पर्यटकांची तोबा गर्दी असणारं ते शहर म्हणजे...

Oct 21, 2018, 03:11 PM IST

Video:सिमल्याच्या रस्त्यावर बुलेट चावलताना दिसला धोनी

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी बायको साक्षी आणि मुलगी जीवासोबत सिमल्यामध्ये आहे. 

Aug 28, 2018, 08:43 PM IST

अजब कर्मचारी, १३ वर्षात एकही सुट्टी नाही, अॅवॉर्ड घ्यायलाही दिला नकार

या पठ्ठ्याने नोकरीला लागल्यापासून गेली १३ वर्षे एकही सुट्टी घेतली नाही.

Jun 25, 2018, 12:22 PM IST

शिमलाला जायचा प्लान करताय... मग हे फोटो नक्की पाहा

मे महिन्याच्या सुट्टीला प्रत्येकजण कुठे ना कुठे फिरायला जायचा प्लान करतात. तर आताच लग्न झालेले अनेक कपल्स हनीमुनला जाण्यासाठी अनेक पर्याय शोधत असतात. अशा साऱ्यांसाठी एक मस्त जागा वाट पाहत आहे आणि ती जागा म्हणजे शिमला. 

May 8, 2018, 05:10 PM IST

शिमल्याहून पुण्याला स्थलांतराला 91 वर्ष पूर्ण

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे कार्यालय शिमला इथून पुण्याला स्थलांतर झाले.

Apr 2, 2018, 12:42 AM IST

WWF: पुन्हा एकदा पहायला मिळणार द ग्रेट खलीचा जलवा

WWFचाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. WWFचा थरार लवकरच भारतातही पहायला मिळणार असून, त्यात द ग्रेट खलीची शानदार एण्ट्रीही पहायला मिळणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हा थरारा पहायला मिळणार असून, त्यासाठी हिमाचल सरकारने तारीख आणि मैदानही तयार केले आहे.

Feb 20, 2018, 12:07 PM IST

शिमला: सोमवारपासून बर्फवृष्टी सुरुच

Shimla More Snow In Shimla Traffic Hampered

Feb 13, 2018, 03:59 PM IST

अभिनेता जितेंद्र यांच्यावर चुलत बहिणीने लावला लैंगिक शोषणाचा आरोप

बॉलिवूडमधील धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

Feb 8, 2018, 08:14 AM IST

शिमल्यात झाली वर्षातील पहिली बर्फवृष्टी...

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात मंगळवारी रात्री बर्फवृष्टी झाली. 

Jan 24, 2018, 12:27 PM IST

शिमला | शुभ्र बर्फ, स्केटिंग आणि हातात मशाली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 11:29 PM IST