कोकणात पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या कामांना वेग
मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळं शेतीच्या कामांना वेग आला आहे.
Jun 7, 2018, 07:05 PM ISTशेतकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घ्यावी- शरद पवार
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मी शेतकरी आहे, शेतकरी म्हणून या आंदोलनाला माझी साथ असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.
Jun 4, 2018, 01:40 PM ISTबारामती | अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 28, 2018, 11:51 PM ISTतांदुळाच्या वाणाचं दान देणाऱ्या दादाजी खोब्रागडेंसाठी पुढे या!
ज्यानं शेतीवर प्रेम करत, शेतीत नवे प्रयोग करत अख्खी हयात घालवली, असे चंद्रपूरचे शेतकरी दादाजी खोब्रागडे सध्या प्रचंड आजारी आहेत.
May 22, 2018, 08:24 PM ISTतांदुळाला वाणाचं दान देणाऱ्या दादाजी खोब्रागडेंसाठी पुढे या!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2018, 08:13 PM ISTबोगस बियाणे, किटकनाशके पुरवणाऱ्या कंपन्यांवर दाखल होणार गुन्हे: रामदास कदम
जे बोगस बियाणे आणि बोगस किटकनाशके पकडण्यात आले त्या सर्वांची चौकशी करुन संबंधीत कपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना नामदार कदम यांनी नांदेड जिल्हाधिका-यांना दिल्या.
May 2, 2018, 08:59 AM ISTभाजपसाठी मते मागितल्याची शरम वाटते : राजू शेट्टी
शेतीचे प्रश्न आणि भाजप सरकारची धोरणे या मुद्द्यांवर मतभेद झाल्याने खा. शेट्टी यांनी सरकारपासून फारकत घेतली आहे.
May 2, 2018, 08:41 AM ISTबोगस बियाणे, किटकनाशके पुरवणाऱ्या कंपन्यांवर दाखल होणार गुन्हे: रामदास कदम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 08:20 AM ISTधुळे | नियोजनाअभावी पाण्यापासून शेती वंचित
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 05:37 PM ISTPHOTO : शाहरुखची एकेकाळची ही हिरोईन सध्या करतेय शेती
शाहरुखची खास मैत्रिण आणि बीटाऊनची अभिनेत्री जुही चावला गेल्या सात वर्षांपासून शेती करतेय.
Apr 17, 2018, 09:19 PM ISTमरणही नाही स्वस्त, गळफास घेताना तुटली दोरी, विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या
शेतकऱ्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
Apr 10, 2018, 05:20 PM ISTमरणही नाही स्वस्त, गळफास घेताना तुटली दोरी, विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 04:32 PM ISTमोत्यांच्या शेत्यातून शाश्वत उत्पन्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 3, 2018, 07:14 PM ISTपीकपाणी | नोकरी सोडून इंजिनीअर तरुण बनला शेतकरी
पीकपाणी | नोकरी सोडून इंजिनीअर तरुण बनला शेतकरी
Mar 30, 2018, 07:00 PM IST९ गुंठे क्षेत्रात ३० टन काकडीचं उत्पादन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 05:59 PM IST