संदेश

जादूच्या प्रयोगातून 'लेक वाचवा'चा संदेश

जादूच्या प्रयोगातून 'लेक वाचवा'चा संदेश

Oct 21, 2015, 10:12 PM IST

सनीनं व्यक्त केल्या पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा...

 गूगल इंडियाच्या वार्षिक 'ईअर इन सर्च'नुसार २०१४ साली गुगलच्या सर्च इंजिनवर सगळ्यात जास्त केल्या जाणाऱ्या लोकप्रिय व्यक्तींच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन ही सध्या टॉपवर दिसतेय तर दुसऱ्या क्रमांकावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी... म्हणजेच, इथं सनीनं पंतप्रधानांनाही मागे टाकलंय. 

Dec 19, 2014, 08:25 AM IST

'वाचवा.. वाचवा'; मुकेश अंबानींच्या विमानातून मिळाला संदेश!

भारताचा सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या विमानामधून ‘वाचवा’ असा संदेश आल्यानंतर एकच धावपळ उडाली... सोमवारी रात्री ८.३२ वाजता मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलला एक मॅसेज आला होता... ‘mayday’… म्हणजेच, ‘वाचवा... वाचवा’…

Nov 13, 2014, 09:43 AM IST

भयंकर… पत्रकाराचं मुंडकं छाटून अमेरिकेला धाडला व्हिडिओ!

‘आयएसआयएस’च्या दहशतवाद्यांनी मंगळवारी एक व्हिडिओ जाहीर केलाय. यामध्ये वर्ष 2012 पासून बेपत्ता असलेल्या एका अमेरिकन पत्रकाराचं मुंडकं छाटतानाचं क्रूर दृश्यं चित्रीत करण्यात आलंय. यासोबतच, अमेरिकेनं, इराकवर हवाई हल्ले बंद केले नाहीत तर आपल्या ताब्यात असलेल्या आणखी एका अमेरिकन पत्रकाराचीही तीच दशा करण्याची धमकीही या व्हिडिओमध्ये देण्यात आलीय. 

Aug 20, 2014, 01:43 PM IST

फेसबुकवर अश्लील संदेश; महिलेची आत्महत्या

सोशल मीडियावर कमेंट आणि अश्लील संदेश यांवरून अनेक अप्रिय घटना घडल्याचं गेल्या काही काळात सतत दिसून येतंय. नुकत्याच घडलेल्या घटनेत फेसबूकवरून मिळालेल्या एका अश्लील संदेशामुळे एका महिलेनं आपलं जीवन संपवल्याचं समोर आलंय.

Jan 28, 2014, 12:45 PM IST

सध्याच्या परिस्थितीतून भाजपच देश वाचवू शकतो- मोदी

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी युपीए सरकारवर तोफ डागलीय. देशातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला हटविण्यासाठी १९७७ प्रमाणे २०१४मध्ये नागरिकांनी पुढं येऊन परिवर्तन होण्याची गरज असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. मोदींना आज परदेशातील भारतीय नागरिकांसोबत व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

Sep 22, 2013, 10:26 AM IST

बिग बी देणार व्यसनमुक्तीचा संदेश!

बॉलिवूडचा शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन सामाजिक कार्यातही नेहमीच पुढं असतात.`पोलिओमुक्त भारत`साठी बनविण्यात आलेल्या अमिताभ यांच्या जाहिचरातीनं खूप उपयोग झाला. आपल्या सामाजिक बांधिलकीतला वाटा उचलत आता अमिताभ बच्चन राज्यातील व्यसनमुक्ती अभियानासाठीही साथ देणार आहेत.

Sep 9, 2013, 05:56 PM IST

नरेंद्र मोदींचा गोड 'संदेश'

पंतप्रधान बनण्याची गोड स्वप्नं पाहात असणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक गोड बातमी आहे. मोदींच्या समर्थकांनी मोदींच्या या स्वप्नाला समर्पित गोड बंगाली मिठाई ‘संदेश’ तयार केली आहे. मोदींचा संदेश लोकांपर्यंत संदेशद्वारे पोहोचवण्याचा समर्थकांचा प्रयत्न आहे.

Jul 5, 2012, 10:03 AM IST