'जेडीएस काँग्रेसची सत्ता 3 महिन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 20, 2018, 06:32 PM ISTकर्नाटक सत्ता मिळवल्यानंतर काँग्रेसची नीतीश कुमारांना ऑफर
काँग्रेसची बिहारच्या मुख्यमंत्र्यांना ऑफर, भाजपची साथ सोडणार का...?
May 20, 2018, 04:41 PM ISTरोखठोक । कर्नाटक सत्ता संघर्ष शिगेला । 15 मे 2018
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 15, 2018, 10:13 PM ISTकाँग्रेसकडून सत्तेसाठी जोरदार हालचाली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 15, 2018, 04:01 PM ISTरोखठोक | सत्ता कोणाची? मुख्यमंत्री कुणाचा?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 14, 2018, 11:18 PM ISTसत्तेतून बाहेर पडीन हा... बाहेर पडीन हा... सेनेच्या नाराजीची संपूर्ण यादी पाहा...
शिवसेना आणि तेलगु देसम हे एनडीएमधील भाजपाचे सर्वात जुने मित्रपक्ष... हे दोन्ही पक्ष भाजपावर नाराज आहेत. यातील टीडीपीने आपली नाराजी दाखवण्यासाठी थेट सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शिवसेनेने अनेकदा थेट सरकार आणि पंतप्रधानांवर टीका केली, अनेकदा राजीनामे देण्याची धमकी दिली, मात्र त्यासंदर्भात कोणतंही पाऊल उचललं नाही.
Mar 8, 2018, 04:35 PM ISTसत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय झालाय, योग्य वेळी जाहीर करु - संजय राऊत
एनडीएतील घटकपक्ष टीडीपीने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या काही मागण्या मान्य न झाल्याने ते बाहेर पडले आहेत.
Mar 8, 2018, 12:28 PM ISTचंद्राबाबू केंद्रातून बाहेर, उद्धव ठाकरे कधी...
आता एनडीएमधील सहकारी पक्ष शिवसेना कधीपर्यंत भाजपवर नुसती टीका करत बसणार? सत्तेतून बाहेर कधी पडणार असा सवाल विचारला जात आहे.
Mar 8, 2018, 09:28 AM ISTसत्तेच्या राजकारणात भाजप अधिक, वजा काँग्रेस
भाजपचा चढता आलेख पाहता काँग्रेसची दशा मात्र वाईटातून वाईटाकडे अशी असून, देशाच्या राजकारणात अनेक वर्षे बहुमताने आणि आघाडी सरकारच्या रूपात सत्ता भोगलेल्या या पक्षाची स्थिती अत्यंत दारूण झाली आहे. भाजपच्या विजयासोबत काँग्रेसचा पराभव हा अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे.
Mar 4, 2018, 02:30 PM ISTमेघालयमध्ये सर्वाधिक जागा, तरी काँग्रेसचं टेन्शनमध्ये
ईशान्य भारतात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे.
Mar 3, 2018, 10:44 PM ISTभाजपनं इतिहास घडवला, हा विक्रम करणारा पहिला पक्ष
ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे.
Mar 3, 2018, 06:44 PM ISTमेघालयात काँग्रेस सत्तेसाठी घेणार छोट्या पक्षांची मदत
मेघालयात काँग्रेस सत्तेसाठी घेणार छोट्या पक्षांची मदत
Mar 3, 2018, 03:23 PM ISTनवी दिल्ली | सत्ता भोगण्यासाठी नाही जनहितासाठी सत्तेत आहोत- अरविंद सावंत
Jan 24, 2018, 11:49 AM ISTशिवसेनेनं सत्ता सोडण्याचं भाजपचं आव्हान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 11:22 PM ISTत्रिपुरात मार्चमध्ये भाजप सत्तेत - अमित शहा
त्रिपुरातील भ्रष्ट राज्यकर्त्यांना जमिनीत गाडून येत्या मार्चमध्ये भाजप सत्तेत येईल, त्याचे काऊंडाऊन आजपासून सुरु झाले आहे.
Jan 7, 2018, 10:10 PM IST