इथं सर्पदंश झाल्यास डॉक्टरकडे नाही तर मांत्रिकाकडे नेतात
भंडाऱ्यात सर्पदंश झाल्यानंतर गावकरी डॉक्टरांकडे न जाता होमहवन करण्यात धन्यता मानतायत. अंनिसनं यासंदर्भात कारवाईची मागणी केलीय.
Aug 24, 2015, 10:43 PM ISTतुम्हाला सर्प दंश झालाय? मग बोलवा मांत्रिकाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 09:46 PM ISTवाघोलीतील आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांना सर्पदंश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2015, 11:28 PM ISTशाळेत सर्पदंशानं विद्यार्थिनीचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील चिंचोली गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्पदंशानं विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय.
Aug 8, 2015, 09:34 AM ISTपावसाळ्यात सत्र सर्पदंशाचं...
आत्महत्यांपेक्षा सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण अधिक आहे. सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण जास्त असलं, तरी त्यासाठी कुठलीही शासनस्तरावर दखल घेतली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे.
Jul 25, 2012, 08:24 AM ISTपुण्यावर विषारी संकट
गेल्या पंधरा दिवसांमध्ये पुण्यात शंभरपेक्षा जास्त घोणस सापडल्यायत. आतापर्यंत २२ जणांना सर्पदंशाच्या घटना घडल्यायत. त्यामुळे पुणेकरांनी घरातून बाहेर पडताना सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे.
Nov 26, 2011, 12:46 PM IST