सांगली

मेडिकल विद्यार्थ्यांचे हॉस्टेलवरील आक्षेपार्ह फोटो व्हाट्सअॅपवर केले व्हायरल

मिरज मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे हॉस्टेलवरील आक्षेपार्ह फोटो डीन डॉक्टर पल्लवी सापळे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. 

Feb 3, 2018, 11:32 AM IST

सांगली | सात तास रिव्हर्स स्केटिंगचा विक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 29, 2018, 10:12 AM IST

मूळ आधार कार्ड नसल्याने २५ विद्यार्थ्यांना बाहेर काढले

ओरिजनल आधार कार्ड नाही असं कारण देत सीआयडी परीक्षेसाठी सांगलीला आलेल्या २५ परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षेला बसू दिलं नाही.

Jan 27, 2018, 11:02 PM IST

सांगली | जिल्हा प्रशासनाला आयएसओ 9001 - 2015 मानांकन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 09:35 PM IST

राज्यात पुन्हा थंडीचा कडाका, अनेक ठिकाणी तापमान १५ अंशांपर्यंत

आजपासून पुन्हा एकादा राज्यात थंडीचं पुनरागमन झालंय. मुंबईत काल रात्रीचं किमान तापमान 15 अंशांपर्यंत खाली आलं. दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान 35 अशांपर्यंत चढलं होतं.

Jan 24, 2018, 04:11 PM IST

राज्यात पुन्हा थंडीची लाट, मिरज शहरात धुक्याची चादर

आजपासून पुन्हा एकदा राज्यात थंडीचं पुनरागमन झालंय. मुंबईत काल रात्रीचं किमान तापमान १५ अंशांपर्यंत खाली आलं. दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान ३५ अशांपर्यंत चढलं होतं. 

Jan 24, 2018, 11:17 AM IST

राज्यातील शिक्षण व्यवस्था फार मोठ्या अडचणीत - सुप्रीया सुळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी सरकारच्या शैक्षणिक धोरणावर जोरदार टीका केली आहे. 

Jan 24, 2018, 08:41 AM IST

सांगली । राज्यातील शिक्षण व्यवस्था फार मोठ्या अडचणीत - सुप्रीया सुळे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 24, 2018, 08:04 AM IST

सुखवार्ता सांगली | 35 वर्ष या गावांत कुणीही दारू प्यायलं नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 12:07 AM IST

सांगली | चिमुरडीने वाचवले भावाचे प्राण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 11:19 PM IST

तासगावात विद्यार्थीनीची आत्महत्या

सांगलीत तासगावमधील 19 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Jan 21, 2018, 11:06 PM IST

बंद पिंजऱ्याच्या कुस्तीत किरण भगत विजेता

तुझ्यात जीव रंगला, या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेला राणा म्हणजेच हार्दिक जोशी देखील उपस्थित होता.

Jan 19, 2018, 01:49 AM IST

सांगली । लोखंडी पिंजऱ्यातील कुस्ती, मल्ल किरण भगत विजयी

Sangli Kiran Bhagat Win Iron Cage Kushti 18th Jan 2018, Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 11:08 PM IST

सांगलीच्या कुस्तीच्या दंगलीत राणादा

सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर ही लोखंडी पिंजऱ्यातील "महाकुस्ती" होणार आहे. 

Jan 18, 2018, 08:20 PM IST