भल्यामोठ्या अजगरानं भेकराला गिळलं
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली जकातवाडी इथे रिलायन्स टॉवर जवळ अजगारानं एका भेकराला गिळल्याची घटना घडली. सुमारे १० ते १५ किलो वजनाच्या भेकराला गिळल्यानं अजगर सुस्त होऊन तसाच पडला होता. या अजगराला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.
Jun 12, 2017, 07:44 AM ISTलेडीज स्पेशल : सिंधुदुर्गातील आधुनिक सावित्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2017, 04:10 PM ISTकोकणासह राज्यात 'मिरगा'चा उत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 11:34 PM ISTसिंधुदुर्ग । पावसाची सुरुवात आणि मिरग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 02:12 PM ISTकोकणात मान्सूनपूर्व पाऊस
कोकणात आज दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाने अनेकांची धावपळ उडाली.
May 30, 2017, 05:48 PM ISTसिंधुदुर्ग - तळकोकणात जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 06:49 PM ISTराणेंच्या वॅक्स म्युझियममध्ये नरेंद्र मोदींचा पुतळा
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रेझ दिसून येत आहे. ही क्रेज आता सिंधुदुर्गातही दिसून येणार आहे. राणेंच्या वॅक्स म्युझियममध्ये चक्क मोदी दिसणार आहेत.
May 13, 2017, 07:26 AM ISTसिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, शेतीचं मोठं नुकसान
जिल्ह्यातील बांदा परिसरात रात्री मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्री अचानक झालेल्या या पावसाने शेतीचे सुद्धा मोठं नुकसान झालं आहे. सुमारे तासभर हा वादळी पाऊस सुरू होता.
May 7, 2017, 01:17 PM ISTकोकणात सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, रत्नागिरीत तुरळक
सिंधुदुर्गमध्ये कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवलीच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडला.
May 4, 2017, 09:39 PM ISTदुर्घटनेनंतर शहाणपणाचा पुढाकार!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 09:09 PM ISTझी हेल्पलाईन सिंधुदुर्ग २२ एप्रिल २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2017, 09:40 PM ISTसिंधुदुर्ग - पाच हजार झाडांची कत्तल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 05:22 PM ISTमालवण - सिंधुदुर्ग - वायरीच्या समुद्रात ११ पर्यटक बुडाले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 05:08 PM ISTमालवण येथे ११ पर्यटक विद्यार्थी बुडालेत
सिंधुदुर्गमधील तारकर्ली आणि मालवण दरम्यानच्या वायरी समुद्र परिसरात ११ विद्यार्थी बुडाल्याची माहिती हाती आलेय. यापैकी ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Apr 15, 2017, 01:24 PM IST