सिंधुदुर्ग

‘मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना एसटी बसने कोकणात सोडा’

भाजप नेत्यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी

Apr 23, 2020, 04:15 PM IST

लॉकडाऊन : भाजप नगराध्यक्षांची गुंडगिरी, पोलिसांना धमकावल्याप्रकणी गुन्हा दाखल

कणकवली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांशी अरेरावी करणे कणकवलीच्या नगराध्यक्षांच्या चांगलंच अंगाशी आली आहे.  

Apr 21, 2020, 06:22 AM IST

कोरोनाचे संकट : राज्यात तीन नवीन रुग्ण, सिंधुदुर्गात पहिला रुग्ण सापडला

 कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतच चालला आहे. राज्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.  

Mar 26, 2020, 08:20 PM IST

आंबोली घाटात कारला अचानक पेट; महिलेचा होरपळून मृत्यू

आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळील घटना

Mar 18, 2020, 09:22 PM IST

सिंधुदुर्गातलं चिपी एअरपोर्ट १ मे रोजी सुरू होणार- मुख्यमंत्री

 मुख्यमंत्र्यांची कोकणवासियांसाठी खुशखबर 

Feb 18, 2020, 02:18 PM IST

तिलारी प्रकल्प संवर्धन आणि राखीव करण्याचा निर्णय - मुख्यमंत्री ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोकण दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामे, प्रकल्प आणि विविध योजनांचा आढावा घेतला. 

Feb 17, 2020, 10:49 PM IST
Sindhudurg Aangnewadi , BJP Leaders Reaction PT1M50S

सिंधुदुर्ग । सीएम उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडीतील भराडी देवीचे घेतले दर्शन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेतले.

Feb 17, 2020, 09:00 PM IST

कोकणातील सात जिल्ह्यांच्या विकासासाठी निधी देणार - अजित पवार

कोकणातील सात जिल्ह्यांच्या विकासासाठी निधी देण्यासंदर्भात चर्चा.

Jan 24, 2020, 04:45 PM IST

कोकणातलं चिपी विमानतळ अजूनही प्रतिक्षेत

कोकणातलं चिपी विमानतळ कधी सुरु होणार?

Jan 19, 2020, 06:50 PM IST
 Sindhudurga Tourist Life In Danger PT2M12S

सिंधुदुर्ग | पर्यटकांची सुरक्षा धोक्यात

सिंधुदुर्ग | पर्यटकांची सुरक्षा धोक्यात

Jan 6, 2020, 10:15 PM IST

आंगणेवाडी जत्रेसाठी पार पडली पारध, गाड्यांच्या बुकींगची लगबग सुरू

दरवर्षी गर्दीचे नवनवे उच्चांक गाठत हा यात्रोत्सव पार पडतो

Dec 8, 2019, 12:32 PM IST

ठाणे, कल्याण येथील नऊ पर्यटक मालवण समुद्रात बुडालेत

ठाणे आणि कल्याण येथील काही पर्यटक कोकणात सहलीसाठी गेले होते. मालवण देवबाग येथे नौका विहार करीत होते. यावेळी सोसाट्याचा वारा आणि जोरदार लाटा उसळल्याने नौका कलंडली आणि नऊ पर्यटक समुद्रात फेकले गेलेत. 

Dec 5, 2019, 06:32 PM IST

मुंबई - गोवा महामार्गाचे काम कोणी रखडवले?

मुंबई-गोवा महमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडेल असून रस्त्याची चाळण झाली आहे.  

Nov 14, 2019, 11:18 PM IST

रत्नागिरी-सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, शेतीचे मोठे नुकसान

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. 

Oct 26, 2019, 06:33 PM IST

'क्यार' वादळाचा सिंधुदुर्ग किनीरपट्टीला तडाखा

समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा आदळत आहेत. 

 

Oct 26, 2019, 08:55 AM IST