सीएसटी

फूड सफारी : पंचम पुरीवाला, सीएसटी

पंचम पुरीवाला, सीएसटी

Mar 28, 2015, 06:03 PM IST

मेगाब्लॉग : फोर्ट ते मुलुंडदरम्यान जादा बेस्ट बस!

मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रीपासून मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तो दुसऱ्या दिवशी सकाळी  ६.१५ वाजेपर्यंत असणार आहे. या दरम्यान, एकही लोकल धावणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेय. दरम्यान, मध्यरात्रीही फोर्ट ते मुलुंडदरम्यान जादा बेस्टच्या बस सोडण्यात येणार आहेत.

Dec 20, 2014, 08:57 PM IST

हार्बर आणि सेन्ट्रल रेल्वेचा 'मेगाब्लॉक' रद्द

सीएसटीजवळ लोकलचे दोन डबे घसरल्याने, हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. म्हणून हार्बर आणि सेंट्रल मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहेत. प्लॅट फॉर्म क्रमांक दोनवर हा अपघात झाला आहे. लोकल प्लॅटफॉर्मवर येत होती तेव्हा हा अपघात झाला. 

Sep 14, 2014, 12:21 PM IST

झुरळाने बंद केला सीएसटीवरचा फूड स्टॉल

सीएसटी स्थानकावरील फुड स्टोलच्या अस्वच्छतेबद्द्लची झी 24 तासचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केल्यावर आणि संबधित बातमी दाखवल्या रेलवे प्रशासनाने कारवाइचे पाउल उचलले आहे. 

Aug 12, 2014, 11:57 PM IST

'सीएसटी फूड प्लाझा'मध्ये शीतपेयात झुरळ

'सीएसटी फूड प्लाझा'मध्ये शीतपेयात झुरळ

Aug 12, 2014, 09:41 AM IST

सीएसटी स्थानकावरील इमारतीला भीषण आग

मुंबईतील सीएसटी स्टेशनावरील मध्य रेल्वेच्या इमारतीच्या चौथ्या आणि मजल्यावर भीषण आग लागली असून अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटना स्थळी पोहचल्या आहे.

Jun 27, 2014, 06:10 PM IST

मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेची नवी `सीसीओएम` सेवा!

रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर पडणारा ताण दूर करण्यासाठी मध्य रेल्वेनं `एटीव्हीएम`, `जेटीबीएस` आणि `सीव्हीएम कूपन्स` यांसारखे पर्याय काढलेत. मात्र या यंत्रणावरही नेहमीच झुंबड उडालेली दिसते. यालाच अजून एक पर्याय म्हणून मध्य रेल्वे एक नवीन मशीन `कॉइन अँड कॅश ऑपरेटेड मशीन` (सीसीओएम) आणतंय.

Mar 14, 2014, 03:35 PM IST

`सीएसटी` रेल्वे स्टेशनच्या शौचालयात महिलेनं घेतलं जाळून

मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा अधिकारी इमारतीतील सार्वजनिक शौचालयात एका महिलेचा रहस्यमयरित्या जळून मृत्यू झालाय.

Dec 26, 2013, 04:54 PM IST

खूशखबर! महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी

आता मध्य रेल्वेच्या महिला प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. मध्य रेल्वेमार्गावर पहिल्यांदाच फक्त महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी सुरु करण्यात आली आहे. सीएसटी स्थानकावर प्रायोगिक तत्वावर खिडकी क्रमांक ११इथं ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.

Nov 12, 2013, 09:15 PM IST

लवकरच सुरू होणार `ईस्टर्न फ्री वे`

मुंबईकरांचा प्रवास जलद करणारा ‘इस्टर्न फ्री वे’ जूनच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला होतोय.

Jun 1, 2013, 05:59 PM IST