'एसबीआय'च्या या सेवा आजपासून बंद होणार
जर तुमचं बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. एसबीआय बँक आपल्या सेवेत बदल करतेय.
Nov 30, 2018, 05:54 PM ISTलवकरच बंद होणार गुगलची ही सेवा
गुगलकडून लवकरच त्यांचं सोशल नेटवर्क गुगल+ बंद करणार आहे.
Oct 9, 2018, 10:25 PM ISTजिओ फोन वापरणाऱ्यांसाठी खुशखबर, कंपनीनं सुरु केली ही सेवा
रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे.
Sep 11, 2018, 05:51 PM ISTबस्ती | ४ वर्षानंतर रेल्वे निर्धारित ठिकाणी पोहोचली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 29, 2018, 06:07 PM ISTजिओचा बंपर धमाका, आता मिळणार 5G सेवा
4G सेवेमध्ये धमाका केल्यानंतर आता रिलायन्स जिओ 5G सेवा आणण्याची तयारी करत आहे.
Jul 1, 2018, 03:53 PM ISTसी -४३९ वेगवान गस्ती नौका तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल
अत्याधुनिक - वेगवान गस्ती नौका C - 439 तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल झालीय.
Jun 7, 2018, 10:48 PM ISTएअर एशिया लाच प्रकरण : माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल पटेल म्हणतात...
एअर एशियाचं लाच प्रकरण समोर आल्यानंतर यूपीए सरकारच्या काळातील हवाई वाहतूक मंत्री प्रफुल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
May 30, 2018, 07:27 PM ISTदलित आंदोलनाला प्रत्यूत्तर... सवर्ण उतरणार रस्त्यावर, इंटरनेट सेवा बंद
एससी /सटी कायदा शिथिल करण्याविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांकडून करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या विरोधात मध्यप्रदेशातील सवर्ण रस्त्यावर उतरणार आहेत. सवर्ण संघटनांनी १० एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. कोणतीही संभावित हिंसा रोखण्यासाठी मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. सोबतच शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलीय.
Apr 9, 2018, 04:44 PM IST१० वर्षांची आधुनिक युगातील श्रावणकन्या
आईवडिलांची सेवा करणाऱ्या श्रावणबाळाची कथा आपण ऐकली असेल. पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती कहाणी आहे.
Mar 22, 2018, 11:14 AM ISTआधार कार्डबाबतची मोठी बातमी, १ एप्रिलपासून बंद होणार नाहीत या सेवा
आधार सक्तीची तारीख ३१ मार्च करण्यात आली होती. मात्र, यातून आता सुटका मिळाली आहे.
Mar 21, 2018, 07:47 PM ISTसिंहगड किल्ल्यावर ' रोप वे ' ने जाता येणार
आता रायगड किल्ल्याप्रमाणे इतिहासप्रेमी आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या सिंहगड किल्ल्यावर ' रोप वे ' ने जाता येणार आहे.
Feb 19, 2018, 03:12 PM ISTधुळे ते थेट मुंबईतलं मंत्रालय... 'शिवशाही' सुरू!
धुळे आगारातून आता थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यत शिवशाही बस सेवा प्रथमच सुरू करण्यात आलीय.
Jan 9, 2018, 01:16 PM ISTसुखवार्ता : भटक्या गायींची सेवा करणारी ती मुस्लीम महिला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 12:50 PM IST