सोनं नकली निघालं, तर ऑनलाईन तक्रार करा
नकली सोनं आणि शुद्धता आणि विक्रीतील गडबड याची तक्रार करण्यासाठी आता भारतीय मानक ब्युरोने ऑनलाईन व्यवस्था केली आहे. आता सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित कोणतीही तक्रार असेल, तर ग्राहकांना आता भारतीय मानक ब्युरोच्या कार्यालयाच्या खेटा मारायची गरज नाही.
Jan 18, 2016, 02:23 PM ISTनव्या वर्षात सोनं आणखी स्वस्त होणार!
आगामी वर्षात सोन्याची झळाळी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण, सोन्यावरचं आयात शुल्क लवकरच कमी होण्याची चिन्ह आहेत.
Dec 24, 2015, 04:25 PM ISTगुपीत धनाचं 'पितळ' उघड
खोदकाम करताना जमिनीत पुरलेलं पुरातन सोनं सापडलं असून ते कमी किंमतीत विक्री करण्याचं आमीष..
Dec 23, 2015, 08:38 PM ISTसोन्या-चांदीच्या भावानं गाठला गेल्या तीन महिन्यातला निचांक
सणासुदीच्या दिवसांत सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची इच्छा तुम्हालाही असेल आणि अजून तुम्ही ही संधी शोधत असाल... तर हीच आहे योग्य संधी...
Nov 14, 2015, 04:54 PM ISTसराफ बाजारात लक्ष्मीची प्रतिमा, शिक्के घेण्यावर भर
सराफ बाजारात लक्ष्मीची प्रतिमा, शिक्के घेण्यावर भर
Nov 11, 2015, 09:27 PM ISTसोन्याच्या खरेदीचा आणखी एक पर्याय...
यंदा धनत्रयोदशी किंवा पाडव्या सोने खरेदीचा नवा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी गोल्ड बॉन्ड्स अर्थात सोन्याचे कर्जरोखे बाजारात जारी केलेत.
Nov 6, 2015, 10:50 AM ISTपंतप्रधानांच्या हस्ते सोन्याच्या तीन योजनांचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 01:29 PM ISTदिवाळीपूर्वी पंतप्रधानांकडून 'धनत्रयोदशी'चं गिफ्ट, सोन्याच्या ३ योजना लॉन्च
यंदा धनत्रयोदशी किंवा पाडव्याला सोनं खरेदीचा नवा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलाय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी गोल्ड बॉन्ड्स अर्थात सोन्याचे कर्जरोखे बाजारात जारी केलेत. या कर्जरोख्यांच्या माध्यमातून एक ग्रॅमच्या पटीत सोनं पेपर स्वरुपात सोनं खरेदी करता येणार आहेत.
Nov 5, 2015, 01:17 PM ISTसणासुदीच्या काळात सोनं-चांदीच्या दरात घसरण
प्रत्येक वेळी दिवाळी आणि सणांच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होते. मात्र यावेळी सराफा बाजारात किमती घरसल्या आहेत.
Nov 3, 2015, 09:11 AM ISTसणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या किंमतीत घट
करवाचौथच्या मुहूर्तावर घरगुती बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये घट दिसून आलीय. दिवाळीही तोंडावर आल्यानं ग्राहकांनीही बाजाराकडे धाव घेतलीय.
Oct 30, 2015, 03:58 PM ISTकरवीर निवासिनीला सोन्याचे मोर्चेल, चवरी अर्पण
करवीर निवासिनीला सोन्याचे मोर्चेल, चवरी अर्पण
Oct 14, 2015, 09:50 PM ISTसोन्यानं मढलेल्या तृतीयपंथीयानं आणले पोलिसांच्या नाकी नऊ...
शहरात एक अजब किस्सा पाहायला मिळाला... एका कलश यात्रेत सोन्यानं मढलेल्या एका किन्नरनं संपूर्ण पोलिसांना हैराण करून सोडलं.
Oct 7, 2015, 03:21 PM IST... तर २००० रुपयांनी स्वस्त होईल सोनं
पुढील आठवडा सोन्याच्या किमतीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असणार आहे. जगभरातील गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचं लक्ष १६ ते १७ सप्टेंबरला होणाऱ्या अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या (फेड) बैठकीवर असेल. फेड जर व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेईल, तर जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर कमालीचे घसरतील.
Sep 13, 2015, 04:53 PM ISTसोन्याशिवाय गुंतवणुकीचा दुसरा पर्याय काय?
तुम्ही घरखर्चात थोडी थोडी बचत करून काही पैसे बाजुला टाकत असाल... या पैशांची सोन्याच्या स्वरुपात गुंतवणूकही करत असाल... पण, गेल्या काही काळापासून सोन्याचा घसरत चाललेला दर तुमची चिंता वाढवत असेल तर तुमच्यासाठी शेअर्स हा गुंतवणुकीसाठी दुसरा पर्याय ठरू शकतो.
Aug 17, 2015, 09:06 AM ISTसराफा बाजारात चढ-उतार कायम, सोनं घसरलं, चांदी स्थिर
दिल्ली सराफा बाजारात सलग तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा भाव २५००० रुपयांवरून घसरत २४९८० रुपये प्रति १० ग्रामवर आला.
Aug 9, 2015, 12:40 PM IST