मुंबईत रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सोसायटी करणार पूर्ण
सोसायटीतील दोन गटांच्या वादात रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आता एसआरए स्वत:च विकासक होवून पूर्ण करणार आहे.
Jun 18, 2017, 08:39 AM ISTपिंपरी चिंचवड - लेखापरिक्षण न केल्याने सोसायट्यांना नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 09:34 PM ISTतर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार
पिंपरी चिंचवडमध्ये अनेक गृहनिर्माण सोसायट्यांचं लेखापरिक्षणच गेल्या २० ते २५ वर्षांपासून झालं नसल्याचं उघड झालंय.
Apr 12, 2017, 08:32 PM ISTनवी दिल्लीतील सोसायटीमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह
इंद्रप्रस्थ एक्स्टेन्शन येथील सह्याद्री सोसायटीतही गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातून कामानिमित्त दिल्लीत येऊन स्थायिक झालेल्या मराठीजणांनी 25 वर्षांपूर्वी ही सोसायटी स्थापन केली. या सोसायटीतील 70-80 कुटुंब एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात.
Sep 8, 2016, 11:56 AM ISTठाण्यात सोसायटीतील निवडणुकांमुळे तूफान हाणामारी
ठाण्यात सोसायटीतील निवडणुकांमुळे तूफान हाणामारी
Apr 28, 2016, 10:08 PM ISTगोरेगावमध्ये भर सोसायटीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या
गोरेगावमध्ये भर सोसायटीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या
Dec 29, 2015, 11:20 AM IST'ज्योतिर्मय'ला उत्साह, आनंद, जल्लोषाची साथ
'ज्योतिर्मय'ला उत्साह, आनंद, जल्लोषाची साथ
Nov 10, 2015, 08:39 PM ISTअतिप्रसंग करून 'ती'ला लिफ्टच्या डकमध्ये फेकून दिलं
अतिप्रसंग करून 'ती'ला लिफ्टच्या डकमध्ये फेकून दिलं
Sep 21, 2015, 09:32 AM ISTमीरा-भाईंदरमध्ये तब्बल २०० सोसायटयांची तहान टँकरवर
मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातल्या तब्बल २०० सोसायटयांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागतायत. पाण्याची कमतरता असल्यामुळे पालिकेकडे पैसे भरूनही तब्बल 36 तासांनी, तोदेखील अपुरा पुरवठा या इमारतींना केला जातोय..
Aug 27, 2015, 04:54 PM ISTकष्टकरी महिलांना मिळालं त्यांच्या हक्काचं घर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2015, 10:10 PM ISTआता, एक - दोन फ्लॅटसाठी `डीम्ड कन्वेयन्स` रखडणार नाही
महसूल विभागाच्या नव्या नियमामुळे आता `डीम्ड कन्वेयन्स`चे अनेक रखडलेले प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. `डीम्ड कन्वेयन्स` करून घेताना, सोसायटीतील सर्व घरांची स्टॅम्प ड्युटी भरलीच पाहिजे, असा नियम आधी होता. मात्र, हा नियम आता शिथील करण्यात आल्यानं, जवळपास १६ ते १८ हजार सोसायट्यांना तत्काळ दिलासा मिळणार आहे.
Apr 29, 2014, 11:01 PM ISTसनी लिऑन म्हणतेय `कुणी घर देता का घर?`
विदेशात पॉर्न स्टार असलेली सनी लिऑन मुंबईत हिंदी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून दाखल झाली. तिचा पहिला सिनेमा बऱ्यापैकी चालला. मात्र तरीही सनी लिऑनला मुंबईत घर मिळणं मुश्किल झालंय. त्यामुळे तिला ‘कुणी घर देता का घर?’ असं विचारत फिरायची पाळी आली आहे.
Sep 24, 2012, 02:02 PM IST