स्पेन

अन् २०० प्रवाशांना मोफत दिला Galaxy Note 8 फोन

अ‍ॅपल पाठोपाठ अलिशान फोनची निर्मिती करणार्‍या सॅमसंगने सुमारे २०० प्रवाशांना Galaxy Note 8 हा फोन  भेट म्हणून मोफत दिला आहे. 

Oct 25, 2017, 01:34 PM IST

बार्सिलोना हल्ल्याचा ट्रम्प यांनी केला निषेध !

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. 

Aug 18, 2017, 03:11 PM IST

स्पेनमध्ये दहशतवादी हल्ला, १३ नागरिकांचा मृत्यू

स्पेनमधील बार्सिलोना येथे दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Aug 17, 2017, 10:45 PM IST

स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाला विम्बल्डनचे जेतेपद

स्पेनच्या गार्बिन मुगुरुझानं पहिलंवहिलं विम्बल्डन जेतेपद पटकावलेय. तिनं फायनलमध्ये विजयासाठी फेव्हरिट असलेल्या अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सचा धुव्वा उडवला. 

Jul 15, 2017, 08:46 PM IST

पंतप्रधान मोदी स्पेनच्या दौऱ्यावर, इंग्रजी-स्पॅनिशमध्ये ट्विट

युरोप दौऱ्यावर दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये दाखल झालेत. 

May 31, 2017, 09:23 AM IST

मृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...

फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे. 

Jun 3, 2016, 10:25 PM IST

200 वर्ष जुन्या कंडोमचा लिलाव, मिळाली विक्रमी किंमत

जवळपास 200 वर्ष जुन्या कंडोमचा स्पेनमध्ये लिलाव करण्यात आला आहे. 

Feb 28, 2016, 01:39 PM IST

स्पेनची मिरीया ठरली मिस वर्ल्ड

स्पेनची मिरीया ठरली मिस वर्ल्ड

Dec 20, 2015, 03:09 PM IST

स्पेनच्या मिरीया लालागुनाने पटकावला मिस वर्ल्डचा किताब

स्पेनच्या मिरीया लालागुना रोयो हिनं मिस वर्ल्ड 2015चा किताब जिंकलाय. चीनच्या सान्या शहरात 65 वी मिस वर्ल्ड़ स्पर्धा पार पडली.

Dec 20, 2015, 10:11 AM IST

जगात पहिल्यांदा असा होणार एचआयव्हीचा इलाज

 

 

लंडन :  स्पेनमध्ये जगातील पहिला गर्भनाळ स्टेम सेलच्या माध्यमातून एचआयव्हीचा इलाज करणे सुरू आहे. त्याचे क्लिनिकल परिक्षण सुरू आहे. जगातील अशा प्रकारचा पहिला क्लिनिकल ट्रायल असणार आहे, 'द बर्लिन पेशेंट' नावाने प्रसिद्ध असलेले टिमोथी रे ब्राऊन यांना ज्या पद्धतीने वाचविले तसेच पुन्हा करण्याची इच्छा आहे. 

Oct 27, 2015, 05:20 PM IST

व्हिडीओ : असा महापूर तुम्ही पाहिला नसेल

आद्रा : स्पेनमधील शहर आद्रामध्ये असा काही पूर आलाय, की शहरातील चार चाकी गाड्या काडीपेटीसारख्या वाहून गेल्या आहेत, ही दृश्य पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Sep 10, 2015, 07:27 PM IST