बोत्स्वानामध्ये 1 हजार 111 कॅरेटचा हिरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2015, 09:14 AM ISTअवकाशात सापडला पृथ्वीच्या आकाराचा हिरा
वॉशिंग्टनः अवकाशात पृथ्वीच्या आकाराचा हिरा सापडला आहे, हो हे खरं आहे. शास्त्रज्ञांनी असा एक पांढरा तारा शोधला आहे. तो सर्वात थंड असा तारा असण्याची शक्यता आहे. हा तारा चमकणारा असून तो पृथ्वीच्या आकाराचा असल्याने एका हिऱ्याप्रमाणे तो चमकत आहे.
Jun 25, 2014, 09:03 PM ISTजगातील सर्वात मोठ्या ब्लू डायमंडचा १४१ कोटींना लिलाव
जगातील सर्वात मोठी निळा हीरा (ब्लू डायमंड) क्रिस्टीनं जिनेव्हा इथं लिलावात दोन कोटी ३७ लाख ४० हजार डॉलर म्हणजेच १४१ कोटी २४ लाख रुपयांना विकला गेला. १३.२२ कॅरेटच्या या हिऱ्याचं नाव ‘द ब्लू’ आहे.
May 21, 2014, 08:32 PM ISTशनी, गुरू या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस
तुम्ही गारांचा पाऊस, अॅसिड रेन, लाल पाऊस, पिवळा पाऊस पाहिला असेल किंवा ऐकला असेल. मात्र, आता ग्रहांवर पाऊस पडणार आहे. तोही गारांचा नाही तर चक्क हिऱ्यांचा असणार आहे. हिऱ्यांच्या पावसाचा दावा अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केला आहे.
Oct 15, 2013, 02:58 PM IST