Bumper Offer : सणासुदीच्या दिवसांत 'या' कंपन्या देत आहेत कार खरेदीवर मोठी सवलत
कार खरेदी करण्याच्या विचारात आहात, तर हे नक्की वाचा
Oct 21, 2020, 11:25 AM IST
बाजारात घोंघावतंय ई-कारचं वादळ, पेट्रोल-डिझेल कालबाह्य होणार?
टाटा कंपनीनं ई- व्हिजन कार एकदा चार्ज केली की ती १ हजार किलोमीटर धावणार आहे
Jul 23, 2019, 11:15 AM ISTलोकसभा निवडणुकीआधी ५०० आणि २०० रूपयांच्या नोटा बदलण्याची तयारी
सर्वात महत्वाचं म्हणजे २०१९ ची लोकसभा निवडणूक येईपर्यंत, तुमच्या खिशातील आता सध्या असलेल्या नोटा देखील बदललेल्या असतील.
Nov 19, 2018, 10:03 PM ISTपेट्रोल न टाकता ५०० किलोमीटर चालणारी Hyundai ची SUV कार
साऊथ कोरियाची कार निर्माता कंपनी ह्युंदाई भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे.
Nov 19, 2018, 05:44 PM ISTHyundai i20 CVT लॉन्च, सुरुवाती किंमत...
कार प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ह्युंदाई कंपनीने आपल्या i20 कारचं सीव्हीटी मॉडल भारतीय बाजारात लॉन्च केलं आहे. या गाडीचं ऑटोमॅटिक व्हर्जन दोन वेरिएंट मॅग्ना आणि ऐस्टामध्ये उपलब्ध आहे.
May 25, 2018, 06:25 PM ISTअशी असणार ह्युंदाईची नवी 'सेंटा फे', पाहा किंमत आणि फिचर्स
भारतीय कार बाजारात ह्युंदाई लवकरच आपली नवी कार लॉन्च करणार आहे. ह्युंदाई सेंटा फे ही कार या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Mar 25, 2018, 10:51 PM ISTह्युंदाईने भारतात लॉन्च केली आय१० कारचं ड्युल टोन एडिशन
ह्युंदाईची भारतात सर्वात जास्त विकली जाणा-या ग्रॅन्ड आय१० कारचा आणखी जबरदस्त अवतार लॉन्च करण्यात आलाय. कंपनीने भारतात ग्रॅन्ड आय१० ड्युअल टोन एडिशन लॉन्च केलंय. ड्युअल टोन एडिशनला ग्रॅन्ड आय१० च्या स्फोर्ट्स व्हेरिएंटवर तयार करण्यात आलंय.
Mar 13, 2018, 09:34 AM ISTभारतात लॉन्च होणार ह्युंदाईची ही कार, पेट्रोल-डिझेल शिवाय चालणार 470 KM
कोरियाच्या ह्युंदाई या वाहन उत्पादक कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तयारी केली आहे.
Mar 9, 2018, 05:49 PM ISTह्युंदाईनॆ भारतात विकल्या 50 लाख गाड्या
ह्युंदाईने भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात झेप घेत, 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
Dec 8, 2017, 05:19 PM ISTह्युंदाईच्या या कारची लोकप्रियता वाढली, २० हजार युनिटचं बुकिंग
ऑटो क्षेत्रातही आता मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे. मात्र लोकप्रिय कंपनीच्या कार्सना आजही मोठी डिमांड आहे. ह्युंदाई लक्झरी सेडान व्हर्ना ही कार वर्षातील सुपरहिट कार ठरली आहे.
Nov 4, 2017, 04:07 PM ISTह्युंदाईच्या नव्या वेरना कारचे खास फिचर्स
ह्युंडाई मोटर इंडियाने आपल्या वेरना या नव्या कारवरून आता पडदा उठवला आहे. आणि आता ही नवी कार २२ ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे.
Aug 8, 2017, 09:11 PM ISTह्युंदाईची 'क्रेटा' कार लॉन्च
कोरियन कार कंपनी ह्युंदाईने मंगळवारी एसयूव्ही क्रेटा ही नवीन कार लॉन्च केली आहे. याची पहिल्या एक्स-शोरूम दिल्लीमधील किंमत रुपये ८ लाख ५९ हजार आहे
Jul 21, 2015, 04:28 PM ISTद. कोरियातल्या ह्युंदाई प्रकल्पाला मोदींची भेट
द. कोरियातल्या ह्युंदाई प्रकल्पाला मोदींची भेट
May 20, 2015, 09:31 AM ISTह्युंदाईची नवीन कार , ट्रॅफिकमध्ये स्वत:च काढेल मार्ग
दक्षिण कोरियाची कार बनविणारी कंपनी ह्युंदाई अशी एक कार बाजारात आणत आहे, ती वाहतूक कोंडी असेल तेव्हा स्वत:च मार्ग काढेल. तसेच गतिरोधकच्यावेळी गाडीचा वेगही कमी करेल. त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग दरम्यान होणाऱ्या चिंतेतून सुटका मिळेल.
Apr 8, 2015, 11:26 AM IST