१२ आणि १८ टक्क्याचा स्लॅब

जीएसटीमधून रद्द होणार १२ आणि १८ टक्क्याचा स्लॅब?

एक जुलैपासून जीएसटी लागू केल्यानंतर विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका होत आहे. पण आता जीएसटीमध्ये सामन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जीएसटी लागू केल्यानंतर व्यापाऱ्यांच्या विरोधाचा देखील सामना करावा लागला होता. काँग्रेसने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या जीएसटीच्या लॉन्चिंग कार्यक्रमात देखील भाग नव्हता घेतला. जीएसटीमध्ये ५ स्लॅब बनवण्यात आले होते.

Aug 3, 2017, 03:46 PM IST